नवरदेवाप्रमाणेच नवरीची वरात मिरवणूक

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 08, 2017
  • वाशिम - लग्नाच्या आदल्यादिवशी नवरदेवाची वरात मिरवणूक निघत असते हे आपण पाहिलेले व ऐकलेले आहे. परंतु कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील एका कुटुंबाने चक्क नवरीची वरात मिरवणूक काढून मुलगा मुलगी समान या शासनाच्या उपक्रमाला अस्तित्वात उतरविले आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे नवरदेवाची वरात निघते, त्याचप्रमाणे ही वरात काढण्यात आली.
First Published: February 08, 2017

आणखी व्हिडिओ


modipoll

Live Newsफोटोगॅलरी

  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

Pollमहाराष्ट्र शासनाने शाळांतील उपहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीवर घातलेली बंदी योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.46%  
नाही
12.81%  
तटस्थ
1.74%  
cartoon