पोलीस स्टेशनमध्ये भरते तरुणांची शाळा !

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 08, 2017
  • मूर्तिजापूर - पोलीस भरतीसोबतच सैन्यदल, नौदल, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस आदी भरती प्रक्रियेसाठी ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना तयार करण्याचे काम मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी हाती घेतले आहे. यासाठी आठवड्यात दोन दिवस युवकांची शाळा पोलीस स्टेशनच्या आवारातच भरविली जात असून, ग्रामीण भागातील युवकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
First Published: February 08, 2017

आणखी व्हिडिओ


Pune Contest

Live Newsफोटोगॅलरी

  • सेलिब्रिटींच्या सेल्फी
  • हे आहेत भारताचे आतापर्यंतचे राष्ट्रपती
  • रेषा हस-या आणि बोलक्या
  • Black is Beauty
  • जब हॅरी मेट सेजलचं प्रमोशन करताना शाहरूख खान
  • पंढरपूरात भक्तीसागर

Pollसरकारी मासिक 'लोकराज्य' हिंदी आणि गुजराती भाषेत सुरु करण्याला राज ठाकरे यांनी केलेला विरोध योग्य वाटतो का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
64.52%  
नाही
33.87%  
तटस्थ
1.61%  
cartoon