नवी मुंबईत रेल्वे रुळावर विजेचा खांब, घातपाताचा संशय

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 08, 2017
  • नवी मुंबई - नवी मुंबईतील गव्हाणफाटाजवळ रेल्वे रुळावर विजेचा खांब ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन मुंबई आणि उपनगरीय परिसरात रेल्वे मार्गावर मोठा घातपात घडवण्याचा कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
First Published: February 08, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचे जोरदार स्वागत
  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार

Pollपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्नेहभोजनाकडे शिवसेना पाठ फिरवणार अशी चर्चा सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांची 'डिनर डिप्लोमसी' नकारात्मक वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
48.37%  
नाही
46.2%  
तटस्थ
5.43%  
cartoon