सांगलीत अट्टल चोरट्यांकडून 50 मोटारसायकली आणि 1 तवेरा जप्त

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 08, 2017
  • कोल्हापूर- सांगली जिल्ह्यात मोटारसायकली चोरणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद ऊर्फ लखन मधुकर घुले ( 27); मच्छिंद्र रामचंद्र लाड (30; दोघे, रा. चरण तास, शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 50 मोटारसायकली आणि एक तवेरा, असा सुमारे 17 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
First Published: February 08, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • झहीर-सागरिकाच्या साखरपुडयात सेलिब्रिटीची मांदियाळी
  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार

Pollदगडफेक करणा-यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा हे परेश रावल यांचं विधान योग्य वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
62.57%  
नाही
34.53%  
तटस्थ
2.9%  

मनोरंजन

cartoon