नाशिक मनपा निवडणुकीत भाजपा पदाधिका-यांकडून आचारसंहिता भंग

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 08, 2017
  • राजू ठाकरे, नाशिक : मनपा निवडणुकीत भाजपा पक्षाच्या पदाधिका-यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केले, कार्यालयात बसून काही पक्ष पदाधिका-यांनी 2 लाख रुपयांची मागणी केली, तर 10 लाख देऊनही पक्षाने तिकीट नाकारले, असे एक ना अनेक प्रकरण घडत असल्याने या सर्वांची आचारसंहिता विभागाकडून आज चौकशी करण्यासाठी एका पथक भाजपा मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाले.
First Published: February 08, 2017

आणखी व्हिडिओ


Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • टायगर श्राॅफची मायकल जॅक्सनला श्रद्धांजली!
  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी

Pollपावसामुळे निर्माण होणा-या समस्यांचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे असं वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
25.97%  
नाही
71.38%  
तटस्थ
2.65%  
cartoon