ठाणे : शिवसेना उमेदवार जयश्री डेव्हिड यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 08, 2017
  • ठाण्यातील प्रभाग ५ मधील शिवसेना उमेदवार जयश्री डेव्हिड यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार तेजस्विनी चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जयश्री यांनी चरित्र पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्याचा आरोप तेजस्विनी यांनी केला आहे.
First Published: February 08, 2017

आणखी व्हिडिओ


modipoll

Live News



फोटोगॅलरी

  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

Poll



महाराष्ट्र शासनाने शाळांतील उपहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीवर घातलेली बंदी योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.46%  
नाही
12.8%  
तटस्थ
1.74%  
cartoon