गोवंडीत समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची पैसे वाटपाची क्लिप व्हायरल

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 08, 2017
  • मुंबई - पालिका निवडणुकीअाधीच मतदारांना पैसे वाटत असल्याची एका उमेदवाराची व्हिडीओ क्लिप गोवंडी परिसरात व्हायरल झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा विरोधी उमेदवाराचा डाव असल्याची प्रतिक्रिया या महिला उमेदवाराने दिली आहे.
First Published: February 08, 2017

आणखी व्हिडिओ


Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी
  • शाकाहारी फिल्मस्टार्स

Pollकर्जमाफीच्या निर्णयानंतर भविष्यात शेतकरी अडचणीत येणार नाही असे आपल्याला वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
28.9%  
नाही
68.26%  
तटस्थ
2.84%  
cartoon