पुण्यातील Blades of glory ला विराट भेट

  • लोकमत ऑनलाइन   Updated: January 11, 2017
  • पुणे - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली येथील "Blades of glory" या क्रिकेटविषयक म्युझियमला भेट दिली. या म्युझियममध्ये सचिन तेंडुलकरप्रमाणेच विराटच्या वस्तूंचे, त्याच्या विक्रमांची माहिती असलेले खास दालन उभारण्यात आले आहे. हे म्युझियम उभारणाऱ्या रोहन पाटेचे विराटने कौतुक केले.
First Published: January 11, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • लगबग BMC निवडणुकीची..!
  • क्षणार्धात हर्बरा उद्ध्वस्त...सर्वत्र प्रहार 
  • ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींचे निधन
  • कॅप्टन कूल युगाचा अस्त
  • फ्लॅशबॅक 2016 : डिसेंबर
  • फ्लॅशबॅक 2016 : नोव्हेंबर
vastushastra
aadhyatma

Pollविद्यार्थिनींनी आखूड कपडे घालू नयेत असे सांगत ड्रेसकोड लागू करण्याची एसएनडीटीची भूमिका योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.78%  
नाही
12.55%  
तटस्थ
1.67%  
cartoon