वाशिम : रोगनिदान शिबिरात २६८ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 02:13 PM2017-12-12T14:13:11+5:302017-12-12T14:13:47+5:30

कोलार : गिरोली येथे विश्व हिंदु परिषद तर्फे  डोणगावकर हॉस्पीटल कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुमंदिर गिरोली येथे १० डिसेंबर रोजी मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये २६८ रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली. 

Washim: Inspection of 268 patients in the diagnosis camp |  वाशिम : रोगनिदान शिबिरात २६८ रुग्णांची तपासणी

 वाशिम : रोगनिदान शिबिरात २६८ रुग्णांची तपासणी

Next
ठळक मुद्दे१२ दुर्धर आजार ग्रस्तांची मोफत शस्त्रक्रि येसाठी नोंदणी करण्यात आली.

: १२ दुर्धर आजारग्रस्तांची नोंदणी

कोलार : गिरोली येथे विश्व हिंदु परिषद तर्फे  डोणगावकर हॉस्पीटल कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुमंदिर गिरोली येथे १० डिसेंबर रोजी मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये २६८ रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली. 

१२ दुर्धर आजार ग्रस्तांची मोफत शस्त्रक्रि येसाठी नोंदणी करण्यात आली. रोगनिदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विश्वहिंदु परिषदचे जिल्हा धर्मप्रचार प्रमुख अभिषेक  चव्हाण डॉ.ललीत हेडा, डोणगावकर हॉस्पीटलचे डॉ.अमोल ठोंबरे,  मनोज घोडके, शुभम घोडके, रतन रत्नपारखी, अविनाश लोथे, बजरंग दलाचे सेवा प्रमुख प्रणव माहुरकर, अमित  लोखंडे, अरविंद इंगोले,  नागेश वानखेडे, मंगेश पखमोडे, अमोल लादे, राहुल लोंढे, पुणेश आमटे,  मयुर तवर, किशोर लोंढे, अमर खडतकर, अतुल सोसे, राम लोखंडे, दिनेश पडघान, सागर लोखंडे, निलेश मानवतकर, ऋषीकेश चौधरी, पप्पु  डाखोरे, हर्षल दहिलवाडे, शाम टोपले इत्यादी कार्यकर्त्यांनी रोगनिदान शिबिर  यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Washim: Inspection of 268 patients in the diagnosis camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम