मंगरूळपीर तालुक्यात शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 07:53 PM2017-12-03T19:53:24+5:302017-12-03T19:56:31+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील ५० वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ३ डिसेंबर रोजी दुपारी घडली. 

Suicide by taking a farmer's death in Mangrolpir taluka! | मंगरूळपीर तालुक्यात शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या!

मंगरूळपीर तालुक्यात शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या!

Next
ठळक मुद्देतालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील घटना सततची नापिकी व कर्जबाजारीपणा कंटाळून आत्महत्या 

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम): तालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील ५० वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ३ डिसेंबर रोजी दुपारी घडली. 
दिपक लालू राठोड यांनी तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, प्रल्हाद भगवान राठोड यांनी सततची नापीकी व कर्जबाजारीपणला कंटाळून घराशेजारील गोठयात गळफास घेवून ३ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक शेतकर्‍याकडे चार एक शेती असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्याची माहिती आहे.

Web Title: Suicide by taking a farmer's death in Mangrolpir taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.