हल्लाबोल पदयात्रेत रिसोड येथील कार्यकर्त्यांंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:45 PM2017-12-11T14:45:17+5:302017-12-11T14:45:58+5:30

रिसोड: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यवतमाळ ते नागपूर दरम्यान काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेत रिसोड तालुक्यातून प्रदेश प्रतिनिधी बाबाराव पाटील खडसे यांच्या नेतृत्वात शेकडो राकॉ कार्यकर्ते सहभागी झाले. 

activists from Risod participated in the rally | हल्लाबोल पदयात्रेत रिसोड येथील कार्यकर्त्यांंचा सहभाग

हल्लाबोल पदयात्रेत रिसोड येथील कार्यकर्त्यांंचा सहभाग

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १ डिसेंबरपासून यवतमाळ ते नागपूर पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला.वाशिम तालुक्यातीलही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी.

रिसोड: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यवतमाळ ते नागपूर दरम्यान काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेत रिसोड तालुक्यातून प्रदेश प्रतिनिधी बाबाराव पाटील खडसे यांच्या नेतृत्वात शेकडो राकॉ कार्यकर्ते सहभागी झाले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १ डिसेंबरपासून यवतमाळ ते नागपूर पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. या हल्लाबोल पदयात्रेत रिसोड तालुक्यातून राकॉचे प्रदेश प्रतिनिधी बाबाराव पाटील खडसे, जिल्हा उपाध्यक्ष कैलासराव खानझोडे, तालुकाध्यक्ष तेजराव वानखडे, गजानन सरनाईक, नंदू काठोळे, सुभाष हाके, राजू शेवाळे आदिंनी सहभाग घेतला आहे.  वाशिम तालुक्यातीलही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होते.

Web Title: activists from Risod participated in the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम