इंधन दराचा कल स्वस्ताईच्या वाटेवर

गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट दिसून आली आहे,

तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांना गंडा घालणारी टोळी गजाआड

राज्याबाहेर जाणा:या प्रवाशांना तिकिटांच्या माध्यमातून गंडा घालणा:या 5 जणांच्या टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

राज्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार

गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडून देशभर सफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

अश्लील व्हिडीओ बनविणा:या डॉक्टरला जामीन

सायन रुग्णालयाच्या वसतिगृहातील 25 वर्षीय डॉक्टरने त्याच्या 28 वर्षीय महिला डॉक्टरचा आंघोळ करताना अश्लील व्हिडीओ काढल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

यूएनमध्ये ‘रायगड कन्ये’चा आवाज

‘क्लायमेट चेंज’ अर्थात पर्यावरणीय असमतोलामुळे निर्माण झालेल्या घातक पर्यावरणीय बदलांचा विपरीत परिणाम वेगळ्य़ा प्रकारे व अधिक गंभीरपणो महिलांवर होत असतो.

राइट टू पी चळवळीला मनसे, भाजपाचा पाठिंबा

दिवसाचा बहुतांश वेळ घराबाहेर राहत असणा:या महिलांना लघुशंकेसाठी शहरामध्ये मोफत, स्वच्छ, सुरक्षित, सार्वजनिक मुता:या असण्याची आवश्यकता आहे.

घाटकोपर पश्चिमेत भाजपाचा प्रचार थंड

घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रचाराला अजूनही सुरुवात न केल्याने कार्यकत्र्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वाढीव वीज बिलाचा मुद्दा ठरणार कळीचा

दक्षिण मुंबईत बेस्टच्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून वारंवार तक्रार करूनही हजारो रुपयांची बिले

बसपा स्टार प्रचारकांच्या राज्यात रंगणार आठ सभा

बहुजन समाज पार्टी ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. राज्यातील सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले

उप:या नेत्यांची फौज

एकीकडे शिवसेनेसह प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीचे चांगलेच फावले आह़े, तर दुसरीकडे भाजपा कार्यकत्र्यासह संघ स्वयंसेवकांत तीव्र नाराजी पसरली आह़े

33 भूखंडांवर उद्याने बहरणार

अतिक्रमणापासून मोकळ्या मैदानांना वाचविण्यासाठी मुंबईतील 33 जागांवर उद्याने बहरणार आहेत़

गुजराती मतदार भाजपावर नाराज

गेल्या आठ निवडणुकांत भाजपाची पाठराखण करणा:या बोरीवलीतील गुजराती भाषिकांची कोंडी झाली आहे.

वीकेण्ड प्रचार जोरात

निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असून ‘वीकेण्ड’मध्ये प्रचार वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्लॅनिंग केले आहे.

मुलाखतीसाठी अभ्यास गरजेचा

कोणाचीही मुलाखत घेताना संबंधित व्यक्तीच्या कार्याची माहिती असणो आवश्यक आहे.

बलात्कार प्रकरणी चार वर्षानंतर अटक

बलात्कार प्रकरणी कोपर खैरणो पोलिसांनी चार वर्षानी एकाला अटक केली आहे. शुक्रवारी घोडबंदरमध्ये सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

5500 कुत्र्यांची नसबंदी

मोकाट कुत्रे नागरिकांसाठी जीवघेणो ठरत आहेत.

प्रचारासाठी दोनच मैदाने

खेळांच्या मैदानांवर प्रचार सभा घेण्यास बंदी असल्याने नवी मुंबईतील उमेदवारांना जाहीर प्रचार सभा कुठे घ्यायचा असा प्रश्न पडला आहे.

अपघाताच्या तपासात बंद सीसीटीव्हीचा खो

सिबीडीतील किल्ले गावठाण चौकात 22 सप्टेंबर रोजी अपघातात राजश्री पोळ जागीच मृत्यू झाला.

ठाण्यात निवडणूक वॉररुम अॅक्टीव्हेट

सर्वच पक्षांनी निवडणूकीच्या सर्वच व्यूहरचनेसाठी आणि मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी तसेच उमेदवार आणि कार्यकत्र्याना डावपेचांचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉररुम सुरु केले आहेत.

साई, रा.काँच्या मदतीने सेनेचा महापौर

चार अपक्ष नगरसेवकांनी ऐन वेळेवर दगा दिल्याने पालिकेवर शिवसेना प्रणित आघाडीने सत्ता मिळविली आहे.

<< 1 558 559 560 561 562 563 564 565 566 567 568 569 570 571 572 573 574 575 576 577 600 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • झहीर-सागरिकाच्या साखरपुडयात सेलिब्रिटीची मांदियाळी
  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार

Pollदगडफेक करणा-यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा हे परेश रावल यांचं विधान योग्य वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
62.57%  
नाही
34.53%  
तटस्थ
2.9%  

मनोरंजन

cartoon