Lok Sabha Election 2019; उत्सव लोकशाहीचा; नोंदविले ‘लोक’मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:48 PM2019-04-11T22:48:05+5:302019-04-11T22:49:12+5:30

लोकसभा मतदारसंघात रखरखत्या उन्हातही सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. शहरी व ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर दिवसभर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा लागून होत्या. अनेक ठिकाणी यादीमध्ये नाव न आढळल्याने बऱ्याच केंद्रावर मतदारांना भटकंती करावी लागल्याच्या तक्रारी पुढे आल्या.

Lok Sabha Election 2019; Celebration of democracy; Reported 'People' | Lok Sabha Election 2019; उत्सव लोकशाहीचा; नोंदविले ‘लोक’मत

Lok Sabha Election 2019; उत्सव लोकशाहीचा; नोंदविले ‘लोक’मत

Next
ठळक मुद्देसर्वत्र उत्साह : अनेक दिग्गजांसह शहरी व ग्रामीण मतदारांनी उत्स्फूर्तपणे बजावले राष्ट्रीय कर्तव्य लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : लोकसभा मतदारसंघात रखरखत्या उन्हातही सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. शहरी व ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर दिवसभर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा लागून होत्या. अनेक ठिकाणी यादीमध्ये नाव न आढळल्याने बऱ्याच केंद्रावर मतदारांना भटकंती करावी लागल्याच्या तक्रारी पुढे आल्या. काहींना नावे मिळाली तर काहींना नावे न मिळाल्याने मतदान न करताच परत फिरावे लागले. जिल्ह्यातील उमेदवारांनीही आपापल्या मतदान केंद्रांवर जात मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेसाठी जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याच्याही घटना घडल्या.

Web Title: Lok Sabha Election 2019; Celebration of democracy; Reported 'People'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.