Apurva Bhande from Hinganghat wins Gold Medal at the International Arts Festival | आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात हिंगणघाटच्या अपूर्वा भांडेला सुवर्णपदक

ठळक मुद्देउज्जैन येथे आयोजन

आॅनलाईन लोकमत
वर्धा: १८० कलावंतांच्या कलाकृतींमध्ये तिने काढलेल्या चित्राला सर्वप्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. अपूर्वा ही फाईन आर्टस या विषयाच्या द्वितीय सत्राची विद्यार्थिनी आहे. याच महोत्सवात तिने काढलेल्या मुद्रित या प्रकारातील चित्रालाही दुसºया क्रमांकासाठी निवडण्यात आले आहे. अपूर्वा आपल्या यशाचे श्रेय आईवडील व गुरुजनांना देते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.