लाइव न्यूज़
 • 02:47 PM

  वाशिम : वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या मुलांसह नातवावर मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल असून नातू अंकुशला पोलिसांनी अटक केली.

 • 01:59 PM

  बेळगाव : खानापूर मार्गावर कार-दुचाकीचा अपघात, तीन तरुणांचा मृत्यू.

 • 01:33 PM

  चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील किरमिटीजवळ बिबट मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता.

 • 01:16 PM

  मुंबई: महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महासंचालक (VIP सिक्युरिटी) वरिष्ठ IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी फ्रान्स येथे आयोजित आंतरराष्ट्रीय आयरनमॅन ट्रायथोलन रेस 14 तासांत जिंकून नवीन विश्व विक्रम केला.

 • 01:10 PM

  नवी दिल्‍ली: परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्‍वराज इस्राईलच्या दौऱ्यावरून भारतात परतल्‍या.

 • 01:03 PM

  अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील माहागांव येथे शेत तलावामध्ये बूडून दोघांचा मूत्यू.

 • 12:27 PM

  बंगळुरुला जाणा-या विमानात तांत्रिक बिघाड, कोलकाता विमानतळावर सुरक्षित लॅन्डिंग

 • 12:06 PM

  बुलडाणा - पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित

 • 11:43 AM

  नवी दिल्ली : आई आपल्याला जन्म देते, मात्र डॉक्टर आपल्याला पुनर्जन्म देतात - नरेंद्र मोदी

 • 11:42 AM

  नवी दिल्ली: भारतीय डॉक्टरांना जगभरात मानाचे स्थान आहे - नरेंद्र मोदी

 • 11:42 AM

  नवी दिल्ली: योगदिनी दिव्यांग व्यक्तींनी विश्वविक्रम रचला, हे भावूक करणारे दृश्य होते- नरेंद्र मोदी

 • 11:39 AM

  बीड : माजलगाव येथे नवीन मोंढयासमोर दुचाकी अपघातात दोनजण जागीच ठार.

 • 11:14 AM

  FIFA Football World Cup 2018 : अर्जेंटिना हरल्याच्या दु:खात घर सोडून गेलेल्या केरळमधील तरुणाचा मृतदेह सापडला.

 • 10:47 AM

  मध्यप्रदेश : इंदोर-भोपाळ मार्गावर अपघात, दोन मुलांसह चौघांचा मृत्यू.

 • 10:33 AM

  मेट्रोमुळे दिल्लीतील लोकांचे जीवनमान बदलले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

All post in लाइव न्यूज़