दिवसाढवळ्या काटी येथे घरफोडी

तामलवाडी भरदिवसा घराचा पत्रा उचकटून घरातील नव्वद हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

पाण्यासाठी घागर मोर्चा

खामसवाडी कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शिवपूर वस्तीत पंधरा दिवसांपासून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद आहे.

राजकीय सुडापोटी आमच्यावर गुन्हे नोंदविले

उस्मानाबाद समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या, सत्य मांडणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत़

तेरा समित्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश

उस्मानाबाद १३ समित्यांनी वसूलपात्र ३३ लाख रूपये शासनखाती जमा न केल्याने अखेर अध्यक्ष-सचिवांविरूद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

पहिला दिवस निरंक...!

उस्मानाबाद पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

अखेर बीडसाठीची तिकीट दरवाढ रद्द

पारगाव बीड येथे जाण्यासाठी अंतर वाढल्यामुळे भूम, परंडा आगाराने केलेल्या तिकिट दरवाढीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर याची दखल घेत

जिल्ह्यातील साडेचारशे शाळा अंधारात !

उस्मानाबाद खाजगी इंग्रजी शाळांचे जाळे शहरांसोबतच ग्रामीण भागातही विस्तारू लागले आहे

परराज्यीय विद्यार्थिनींचा विनयभंग

कळंब प्रोजेक्टसाठी आलेल्या परराज्यीय तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तीन सावकारांच्या घरावर धाडी

उस्मानाबाद तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सकाळी शहरातील तीन सावकारांविरूध्द धडक कारवाई करण्यात आली़

तिहेरी अपघातात दोघे ठार

परंडा :भीषण तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला़ तर दोघे गंभीर जखमी झाले़

मावेजाच्या रकमेवरून शेतकऱ्याचा खून

अणदूर नळदुर्ग संपादीत शेत जमिनीपोटी मिळालेल्या मावेजाची रक्कम घेण्या-देण्याच्या कारणावरून एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा खून करण्यात आला़

शिवसेनेत गटबाजी नाही, जिल्हा प्रमुखावर फोडले खापर

उस्मानाबाद पालकमंत्री दिवाकर रावते हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत़

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ साठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार

‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना

कुपोषणामुळे बालके अस्वस्थ !

उस्मानाबाद प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे जिल्ह्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवरही मेळघाटासारखीच विदारक परिस्थिती असल्याचे वास्तव समोर आले आहे.

गावगुंडांवर कठोर कारवाई होणार...

उस्मानाबाद सन २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे़

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेत जिल्ह्याला पुरस्कार

उस्मानाबाद ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेंतर्गत उत्कृष्ठ काम केल्याने देशातील दहा जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादचा समावेश झाला आहे़

लहान मुलांकडून मिळाली ९ काडतुसे

येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या घरातून शुक्रवारी दुपारी एम़एच़चे २० काडतूस आणि रोख १२ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले होते़

भरदिवसा तलवारींचा नंगानाच

उस्मानाबाद तलवार, लोखंडी रॉड, ट्युब नळी, लाकडी दांडक्याने झालेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले़

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

कळंब ढोकी मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे़

तुळजापुरच्या गोंधळाने दणाणले बंगळूरू

तुळजापुर बंगळूरु येथे भरलेल्या १६८ देशांच्या प्रतिनिधी सभेत महाराष्टाचे लोककलेचे नेतृत्व करणाऱ्या तुळजापुर संस्कारभारतीच्या कलाकारांनी तुळजाभवानीचा गोंधळ सादर केला.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 125 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
  • बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठीची तरतूद
vastushastra
aadhyatma

Pollशिवाजीपार्क येथील महापौर बंगल्यावर शिवसेनेचा डोळा आहे, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपात तुम्हाला तथ्य वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
63.34%  
नाही
33.9%  
तटस्थ
2.76%  
cartoon