जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत आहेत़

मोफत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू !

उस्मानाबाद आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांनाही प्रतिथयश इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात.

पालिकेकडून वाहनांवर कारवाई

तुळजापूर शहरातील भवानी रोडवरील ‘नो पार्किंग’ परिसरात वाहने उभा करणाऱ्या वाहनचालकांना रविवारी पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले़

लोकवर्गणीतून बदलले शाळांचे रूपडे

तुळजापूर जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावलेली प्रतिमा सुधारण्याचे काम त्या-त्या गावातील नागरिक व त्या शिक्षकांनीच लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू केल्याचे दिसू

तुळजाभवानी मातेची विशेष पूजा

तुळजापूर रथसप्तमीनिमित्त कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीची शुक्रवारी रथालंकार महापूजा मांडण्यात आली होती

नारळ फोडून काँग्रेसची प्रचारात आघाडी

उस्मानाबाद :शनिवारी काँग्रेसच्या राज्याच्या प्रचाराचा शुभारंभ उमरगा तालुक्यातील येणेगूर येथून करण्यात आला.

सैैन्यभरतीत अपयश आल्याने आत्महत्या

नळदुर्ग तालुक्यातील जळकोटवाडी येथील एका १९ वर्षीय युवकाने सैन्यभरतीत अपयश आल्याने स्वत:च्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली़

दंडाधिकारीय चौकशी

उस्मानाबाद महिला बंदी शीतल हिप्परगे हिची मुलगी समीक्षा हिचा शासकीय रुग्णालयात २२ जुलै २०१४ रोजी मृत्यू झाला होता़

कत्तलखान्यावर धाड

उस्मानाबाद नगर पालिकेच्या पथकाने गुरूवारी रात्रीच्या सुमारास शहरातील खिणीमळा भागातील अवैध कत्तलखान्यावर धाड मारली़

ट्रक-टेम्पो अपघातात १ ठार; ३ जखमी

येणेगूर भरधाव वेगातील ट्रकने टेम्पोला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला़ तर तिघे जखमी झाले़

शिक्षक मतदार संघासाठी ९४% मतदान

उस्मानाबाद औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्हाभरातील ४२ केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडले.

चोरीचे सात मोबाईल जप्त

तुळजापूर :सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या पथकाने गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास कारसह चोरीचे सात मोबाईल जप्त केले़

गटाचे १६, गणांचे ३० अर्ज ‘आऊट’

उस्मानाबाद वाशी आणि परंडा तालुक्यात सर्वच अर्ज वैध ठरले. उस्मानाबादेत गटातून एक तर गणातून पाच अर्ज अवैध ठरले.

उमरग्यात २३९ अर्जांची छाननी

उमरगा जि. प. गटाच्या ९ व पं. स. गणाच्या १८ जागांसाठी दाखल झालेल्या २३९ नामनिर्देशनपत्रांची छाननी गुरूवारी पार पडली.

८ गटांसाठी ७३ जणांचे अर्ज वैध

कळंब तालुक्यातील जि.प.च्या ८ गटांसाठी ७३ उमेदवार, तर पं.स.च्या १६ गणांसाठी १५१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

सेनेसह राकाँकडून एकालाच ‘एबी’ फॉर्म

उस्मानाबाद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी १२ गट आणि २४ गणातून सुमारे ३७० उमेदवारी अर्ज दाखल

योगेश्वरी गटाच्या कारखान्यावर छापा !

उस्मानाबाद योगेश्वरी महिला बचत गटाच्या कारखान्यावर महिला व बालविकास विभागाकडून छापा मारण्यात आला.

जिल्हाभरात चक्का जाम

उस्मानाबाद सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ४२ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़

गटबाजीच्या ‘बाणा’मुळे निष्ठावंत शिवसैनिक घायाळ !

उस्मानाबाद जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेतील गटबाजी

सस्पेन्स कायम..!

उस्मानाबाद :उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिलेले असतानाही प्रमुख पक्षांनी बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 126 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
vastushastra
aadhyatma

Pollभाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करावी असं वाटतं का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
35.33%  
नाही
64.67%  
तटस्थ
0%  
cartoon