दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार! सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले
युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2018 FOLLOW Youth olympic games 2018 , Latest Marathi News ब्युनोस आरियस येथे 6 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत युवा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. अर्जेंटिनाच्या राजधानीत सात विविध ठिकाणांवर ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताचे 43 स्पर्धक 13 विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेणार आहेत. Read More
वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा प्रमोद देवरे हिने पुण्यात सुरू असलेल्या यूथ गेममध्ये रविवारी महाराष्ट्राला ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेतील दुर्गाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. ...
Youth Olympics 2018: भारताच्या आकाश मलिकने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. ...
Youth Olympic Games 2018: भारताच्या प्रविण चित्रावेलने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मुलांच्या तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. ...
Youth Olympic Games 2018: भारताच्या सुरज पनवारने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. ...
Youth Olympic Games 2018 : युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या भारतीय मुलींच्या हॉकी संघाने रौप्यपदकाची कमाई केली. ...
महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे पदक पटकावले आहे. ...
नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी ...
Youth Olympics 2018: भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ...