xiaomi Photos| Latest xiaomi Pictures | Popular & Viral Photos of शाओमी | Photo Galleries at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:11 AM

  डीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.

 • 07:46 AM

  कोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.

 • 07:24 AM

  नाशिक- इगतपुरी तालुक्यात तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, तिघेही जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

 • 07:22 AM

  नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ सुरूच, पेट्रोल 11 पैशांनी, तर डिझेल 5 पैशांनी महागले

 • 06:56 AM

  मुंबई - मुंबईत पेट्रोलचे दर नव्वदीपार, आज पेट्रोल 11 तर डिझेल 5 पैशांनी महागले

 • 03:38 AM

  कोल्हापूर- गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळत ठेवल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर केला लाठीमार

 • 01:28 AM

  सातारा - सातारा शहरात गणेशोत्सव मिरवणूक शांततेत 12 वाजता पोलिसांनी वाद्य वाजवणे बंद केले असले तरी विसर्जन मिरवणूक मात्र अद्याप सुरूच

 • 10:30 PM

  हिमाचल प्रदेशः मुसळधार पावसामुळे राज्यातील ८ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर.

 • 10:05 PM

  मुंबईः रात्री नऊ वाजेपर्यंत सार्वजनिक १५१० आणि घरगुती २२५६९ गणपती मूर्तींचे विसर्जन.

 • 08:57 PM

  नाशिक- हिंदू जन जागृती संघटनेने विसर्जित मूर्ती दान संघटनेला विरोध केला, प्रवाही पाण्यात मूर्ती विसर्जित करा असे फलक घेऊन चोपडा लॉन्स येथे घेऊन भाविकांना आवाहन केले.

 • 08:50 PM

  जम्मू-काश्मीरः कुपवाडामध्ये लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा, शोधमोहीम सुरूच.

 • 07:46 PM

  जळगाव- पारोळा येथील डी.डी. नगर येथील गॅस एजन्सी मालक सुरेश महाजन यांच्या घरी सुमारे पंधरा ते वीस लाख चोरी झाली. ही घटना रविवारी चार वाजेच्या सुमारास घडली.

 • 07:32 PM

  भंडारा : गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केले. ही घटना साकोली तालुक्याच्या विरसी येथे रविवारी उघडकीस आली.

 • 06:57 PM

  हिमाचल प्रदेशः मुसळधार पावसामुळे कुल्लूमध्ये पूर.

 • 06:18 PM

  जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या अविनाश ईश्वर कोळी (वय २०, या.सुप्रीम कालनी) या तरुणाचा मन्यारखेडा तलावात बुडून मृत्यू

All post in लाइव न्यूज़