लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान

हवामान, मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती? - Marathi News | Temperature: Citizens are tired of unbearable heat in the state, how much mercury is in which city today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती?

जळगाव व वाशिमचा पारा ५० अंशांवर जाण्याची शक्यता पहा सविस्तर तापमानाचा अंदाज.. ...

पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; कुठे बरसणार अवकाळी? - Marathi News | Rain with heavy wind likely for next five days; Where will it unseasonal rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; कुठे बरसणार अवकाळी?

बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...

प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे डाळींचे उत्पादन घटले; ४५ लाख टन डाळींची आयात - Marathi News | Unfavorable weather and low rainfall reduced the production of pulses; Import of 45 lakh tones of pulses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे डाळींचे उत्पादन घटले; ४५ लाख टन डाळींची आयात

प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे मागील ३ वर्षापासून भारतातील डाळींचे उत्पादन सातत्याने घटत आहे. त्यामुळे विविध पातळ्यांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असतानाही डाळींच्या बाबतीत भारत अजूनही आयातीवरच अवलंबून आहे. ...

आजही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, राज्यातील या भागात उष्णतेची लाट - Marathi News | Chance of rain with lightning today, heat wave in this part of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, राज्यातील या भागात उष्णतेची लाट

जाणून घ्या हवामान विभागाचा सविस्तर अंदाज ...

Wave Alert : नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट, तसेच तुरळक पावसाची शक्यता, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News heat wave in Nashik district along with possibility of light rain Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wave Alert : नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट, तसेच तुरळक पावसाची शक्यता, वाचा सविस्तर 

नाशिक जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेसह हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. ...

एप्रिलमध्ये तिन्ही ऋतूंचा अनुभव; दिवसा ऊन, रात्री बोचरी थंडी अन् पावसाचा मारा - Marathi News | Experience all three seasons in April; Heat during the day, cold and rainy at night | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिलमध्ये तिन्ही ऋतूंचा अनुभव; दिवसा ऊन, रात्री बोचरी थंडी अन् पावसाचा मारा

नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजार बळावले, शेती पिकांचेही झाले नुकसान ...

temperature today: आज राज्यातील हे जिल्हे सर्वाधिक तापणार! हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | temperature today: These districts of the state will be the hottest today! Forecast by Meteorological Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :temperature today: आज राज्यातील हे जिल्हे सर्वाधिक तापणार! हवामान विभागाचा अंदाज

आज या जिल्ह्यात राहणार सर्वाधिक तापमान,जाणून घ्या तुमचं शहर आहे का... ...

बदलणाऱ्या हवामानाचा आंब्यावर परिणाम; एकाच झाडाला तीन-चार वेळा लागल्या कैऱ्या - Marathi News | Impact of changing climate on mango; The same tree was flowering & fruiting three-four times | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलणाऱ्या हवामानाचा आंब्यावर परिणाम; एकाच झाडाला तीन-चार वेळा लागल्या कैऱ्या

एक-दोन दिवस हवेत गारवा तर लगेच दोन-तीन दिवस गरम वातावरण असा दररोज होणारा हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावरही झाला आहे. यंदा आंब्याचे उत्पादन कमी तर आहेच; शिवाय दोन व तीन टप्प्यांत आंबा काढणीला येणार आहे. ...