लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली - Marathi News | Iran-Israel War : Israel attacks two more countries, including Iran, fires missiles at buildings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली

13 एप्रिलच्या मध्यरात्री इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. ...

इस्राइलकडून इराणवर तुफानी हल्ला, अणुकेंद्रावर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा, स्फोटाच्या आवाजाने शहरं हादरली   - Marathi News | Isriael attack on iran, claims to have fired missile at nuclear facility, explosion shakes cities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्राइलकडून इराणवर तुफानी हल्ला, अणुकेंद्रावर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा

Isriael Attack On Iran: इराणने ड्रोण आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्राइलने इराणला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज इस्राइलने इराणवर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. ...

हल्ला केल्यास गंभीर परिणाम! इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा पुन्हा इशारा; प्रत्युत्तर देण्यावर इस्रायल ठाम - Marathi News | Serious consequences if attacked Iran's President warns again Israel insists on retaliating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्ला केल्यास गंभीर परिणाम! इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला पुन्हा इशारा

गाझामध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर... - Marathi News | What will happen to the stock market tomorrow? Israel immediately burned; If Iran is attacked... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर...

Israel -Iran War, Share Market Collapse: जर इस्रायलने हल्ला केला तर जागतिक बाजारात तणावात वाढ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलासह अन्नधान्य, पदार्थ आणि अनेक गोष्टींच्या आयात-निर्यातीवर परिणाम होणार आहे. ...

400 सेकेंदांत इस्रायलमध्ये धडकलं इराणचं हायपरसोनिक मिसाइल, आयरन डोमही ठरलं फेल! अशी आहे 'खासियत' - Marathi News | Iran's hypersonic missile fatah hit Israel in 400 seconds, Iron Dome also failed! Such is the 'specialty' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :400 सेकेंदांत इस्रायलमध्ये धडकलं इराणचं हायपरसोनिक मिसाइल, आयरन डोमही ठरलं फेल! अशी आहे 'खासियत'

...अर्थात हे मिसाइल इराणमधून लॉन्च केल्यास तेल अवीव पर्यंत केवळ 400 सेकंदांत पोहोचेल. अर्थात केवळ सडे 6 मिनिटांत. ...

हल्ल्याचा बदला घेणारच! इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा - Marathi News | Revenge attack Warning from Israel's Defense Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्ल्याचा बदला घेणारच! इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा

...तर आम्ही आणखी हल्ले करू : इराण ...

सौदीने गुप्त माहिती पुरविली! ईराणचे हल्ले इस्त्रायलने हवेतच कसे परतवले? जॉर्डनची लढाऊ विमाने... - Marathi News | Saudi arebia, UAE provided secret information! How did Israel repel Iran's attacks in the air? Jordanian fighter jets... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीने गुप्त माहिती पुरविली! ईराणचे हल्ले इस्त्रायलने हवेतच कसे परतवले? जॉर्डनची लढाऊ विमाने...

Iran Attack on Israel War: ईराण हल्ला करणार हे निश्चित झाल्यानंतर लगेचच अमेरिकेने अरब देशांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. ...

आणखी एक युद्ध भडकणार? लेबनाननं इस्रायलवर 40 रॉकेट डागले; इराणनं जहाजावर केला कब्जा, 17 भारतीय अडकले! - Marathi News | Will another war break out in the world Lebanon fired 40 rockets at Israel iran took israeli ship hostage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आणखी एक युद्ध भडकणार? लेबनाननं इस्रायलवर 40 रॉकेट डागले; इराणनं जहाजावर केला कब्जा, 17 भारतीय अडकले!

या जहाजावर 17 भारतीय नागरिक असल्याचे समजते. या घटनांमुळे या भागातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.  ...