लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
'तुझी बायको'! दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर विराट कोहलीनं का दिलं असं उत्तर? Video  - Marathi News | 'Your wife': RCB batter Virat Kohli's epic response to a query catches Dinesh Karthik off-guard completely, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुझी बायको'! दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर विराट कोहलीनं का दिलं असं उत्तर? Video 

दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) ची इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये दमदार कामगिरी सुरू आहे. ...

26 Four, 5 Six! ३०१ धावांचे लक्ष्य, एकटीने चोपल्या १९५* धावा; वन डे क्रिकेटमध्ये इतिहास घडला - Marathi News | Chamari Athapaththu's 195* is the highest score in Women's ODI history while chasing, Sri Lanka registered the highest successful chase in women's ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :26 Four, 5 Six! ३०१ धावांचे लक्ष्य, एकटीने चोपल्या १९५* धावा; वन डे क्रिकेटमध्ये इतिहास घडला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना रोज नवनवीन विक्रमांची नोंद होत आहे. तसेच वादळ काल दक्षिण आफ्रिकेतील  Potchefstroom येथे घोंगावले. ...

"मी कोणालाच भेटलो नाही", रोहितनं चर्चांना दिला पूर्णविराम; वर्ल्ड कपबद्दल मोठं विधान - Marathi News | T20 World Cup 2024 I haven't met anyone indian captain Rohit sharma put an end to the discussion A big statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी कोणालाच भेटलो नाही", रोहितनं चर्चांना दिला पूर्णविराम; म्हणाला...

Rohit Sharma News: भारतीय कर्णधार रोहित शर्माने ट्वेंटी-२० विश्वचषकाबद्दल भाष्य केले आहे. ...

T20 WC साठीच्या टीम इंडियाच्या संभाव्य २० खेळाडूंची नावे आली समोर; Hardik Pandya चे...  - Marathi News | Team India's probable 20 (15 squads + 5 stand bys) for the T20 World Cup 2024, Virat, Hardik in team Rishabh Pant comback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC साठीच्या टीम इंडियाच्या संभाव्य २० खेळाडूंची नावे आली समोर; Hardik Pandya चे... 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेचच होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ...

Fact Check : पराभव पचवू न शकलेला विराट कोहली SRH च्या खेळाडूसोबत भांडला? Video Viral - Marathi News | Fact Check : virat kohli fight with srh players after RCB badly loss the game in IPL 2024, Video goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check : पराभव पचवू न शकलेला विराट कोहली SRH च्या खेळाडूसोबत भांडला? Video Viral

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ मध्ये १ विजय मिळवला आहे आणि त्यांना उरलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकावे लागणार आहेत ...

विराट कोहलीला T20 WC बाबत BCCI कडून मिळालं स्पष्टिकरण; यशस्वी जैस्वालची संधी हुकणार - Marathi News | Virat Kohli and Rohit Sharma likely to open in ICC T20 World Cup 2024, this will mean Yashasvi Jaiswal will have to sit out of the playing XI or could not be selected for India’s WC squad. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला T20 WC बाबत BCCI कडून मिळालं स्पष्टिकरण; यशस्वी जैस्वालची संधी हुकणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर  निवड समिती लक्ष ठेवून आहे ...

अनुष्का शर्मा भारतात परतली, छोट्या 'अकाय'चीही दिसली झलक; पण म्हणाली... - Marathi News | Anushka Sharma returns to India paparazzi sees glimpses of little Akaay too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा भारतात परतली, छोट्या 'अकाय'चीही दिसली झलक; पण म्हणाली...

अनेक महिन्यांनी अनुष्का दोन्ही मुलांसह भारतात आली आहे. ...

अरेरे.. वाईट झालं! SRH विरूद्ध सामना तर हरलेच अन् RCBच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम - Marathi News | IPL 2024 RCB creates shameful record of 4 bowlers giving away 50 or more runs in t20 match first time cricket history vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरेरे.. वाईट झालं! SRH विरूद्ध सामना तर हरलेच अन् RCBच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

IPL 2024: RCB vs SRH हा सामना गोलंदाजांसाठी वाईट स्वप्नाप्रमाणे ठरला. या सामन्यात फलंदाजांनी तब्बल ५४९ धावांचा पाऊस पाडला. ...