Latest Vinayak Raut News in Marathi | Vinayak Raut Live Updates in Marathi | विनायक राऊत  बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:51 AM

  सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास आजपासून सुरुवात

 • 10:06 AM

  मुंबई : कांदिवलीत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, स्फोटात दोन रिक्षाचालक जखमी

 • 09:22 AM

  सोलापूर : पाशाकुंज एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात तुळशीची आरास, भाविकांची गर्दी.

 • 09:18 AM

  संग्रामपूर : विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

 • 08:50 AM

  मुंबई : महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?, अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण महागाई कमी होणार का? असे सवाल करत दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन मनसेची पोस्टरबाजी..

 • 08:39 AM

  #AmritsarTrainAccident : पंजाब सरकारकडून आज राजकीय दुखवटा जाहीर; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

 • 07:43 AM

  #AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.

 • 07:31 AM

  मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.

 • 07:22 AM

  मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.

 • 07:16 AM

  Amritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.

 • 10:56 PM

  पंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक

 • 10:49 PM

  भाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.

 • 10:23 PM

  ट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप

 • 09:23 PM

  पंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर

 • 09:14 PM

  नवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त

All post in लाइव न्यूज़