लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या, मराठी बातम्या

Vegetable, Latest Marathi News

गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड - Marathi News | Gadganj quit his salaried foreign job and created his own agricultural brand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड

गडगंज पगाराच्या विदेशी बँकेतील नोकरीला लाथाडून चक्क मालवण तालुक्यातील पराड गावातील मनोज पराडकर या तरुणाने माडखोल नमसवाडी येथील माळरानावर भाजीचा मळा फुलवला आहे. ...

पालक लवकर खराब होतो, २- ३ दिवसांतच सडतो? बघा सोपा उपाय- आठवडाभर राहील फ्रेश - Marathi News | How to store spinach for long, how to keep spinach fresh for long | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालक लवकर खराब होतो, २- ३ दिवसांतच सडतो? बघा सोपा उपाय- आठवडाभर राहील फ्रेश

How To Store Spinach For Long: पालक फ्रिजमध्ये ठेवला तरी २- ३ दिवसांतच त्याची पानं काळी पडू लागतात. असं होऊ नये म्हणून काय उपाय करावा ते पाहा. ...

टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर? - Marathi News | Eating watermelon is beneficial; But what if it is grown chemically? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

असे ओळखा नैसर्गिक आणि केमिकलने पिकविलेले टरबूज ...

हंगामी फळांचा बाजारात धुमाकूळ; हिरवीगार कैरी खातेय भाव - Marathi News | A flurry of seasonal fruits in the market; The price is high of green mango | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगामी फळांचा बाजारात धुमाकूळ; हिरवीगार कैरी खातेय भाव

नवनवीन आंब्यांच्या प्रजातीमध्ये गावठी आंबा दिसेनासा ...

आठवडी बाजारात शेवगा, भेंडी, मिरची, लसणाचे भाव कडाडले - Marathi News | In the weekly market, the prices of drumstick, okra, chillies and garlic have gone up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडी बाजारात शेवगा, भेंडी, मिरची, लसणाचे भाव कडाडले

पुढच्या महिन्यात भाजीपाला दर आणखी वाढण्याची शक्यता ...

कृषी सल्ला : वाढत्या उन्हात भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News Care of vegetable crops during growing summer, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सल्ला : वाढत्या उन्हात भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर 

भाजीपाला पिकांवर तापमानाचा परिणाम कमी कारण्यासाठी काय काळजी घ्यावी? हे समजून घेऊयात.. ...

उन्हाळी काकडीने निमसाखरच्या शेतकऱ्याला दिला आर्थिक गारवा - Marathi News | Summer cucumber gave economic boost to Nimsakhar farmer nandkumar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी काकडीने निमसाखरच्या शेतकऱ्याला दिला आर्थिक गारवा

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडी लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये केली जाते ...

गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने - Marathi News | Identify sweet tasting and ripe mangoes now with these simple tips | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

समजून घेऊया बाजारातील गोड आणि आंबट आंब्यामध्ये फरक ...