लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस

Vande bharat express, Latest Marathi News

Vande Bharat द्वारे किती कमाई झाली? रेल्वे मंत्रालयालाच माहिती नाही, RTI मधून खुलासा - Marathi News | How Much Earned by Vande Bharat Ministry of Railways itself is no information revealed through RTI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vande Bharat द्वारे किती कमाई झाली? रेल्वे मंत्रालयालाच माहिती नाही, RTI मधून खुलासा

रेल्वेनं सुरू केलेल्या वंदे भारत ट्रेन्सना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परंतु आता एक मोठी बाब समोर आलीये. रेल्वे मंत्रालय वंदे भारत ट्रेन्सच्या कमाईचे वेगळे रेकॉर्ड ठेवत नाही. ...

जलद प्रवासाची मोदी गॅरंटी! ‘वंदे भारत’चा विस्तार, ३ बुलेट ट्रेन; प्रवाशांसाठी भाजपचा संकल्प - Marathi News | bjp manifesto for lok sabha election 2024 know about what assurance gave to indian railway passenger in sankalp patra 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलद प्रवासाची मोदी गॅरंटी! ‘वंदे भारत’चा विस्तार, ३ बुलेट ट्रेन; प्रवाशांसाठी भाजपचा संकल्प

BJP Manifesto Lok Sabha Election 2024 India Railways: तीन मॉडेलवर वंदे भारत ट्रेनचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच बुलेट ट्रेन, आधुनिक रेल्वे स्टेशन, रेल्वेचे सुपर ॲप अशा अनेक मोठ्या घोषणा भाजपाने संकल्प पत्रात केल्या आहेत. ...

'वंदे भारत ट्रेन'ने 250 जिल्ह्यांना जोडले; 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी - Marathi News | Sabarmati Ashram project 2024: 'Vande Bharat Train' connects 250+ districts; 85,000 crore railway projects inaugurated and laid foundations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे भारत ट्रेन'ने 250 जिल्ह्यांना जोडले; 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी

Sabarmati Ashram project 2024: PM मोदींनी आज 1 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यासोबतच 10 नवीन वंदे भारत गाड्यांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. ...

PM मोदींकडून भगव्या वंदे भारतला हिरवा झेंडा; देशात १० नव्या ट्रेन सुरू - Marathi News | Narendra Modi gives green light to saffron vande Bharat; 10 new trains started in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींकडून भगव्या वंदे भारतला हिरवा झेंडा; देशात १० नव्या ट्रेन सुरू

विशेष म्हणजे भगव्या रंगातील वंदे भारतला पहिल्यांदाच हिरवा कंदील दाखण्यात येत असून आजपासून भगवी ट्रेन पटरीवर धावत आहे ...

मुंबई-अहमदाबाद दुसरी वंदे भारत ट्रेन, PM मोदी करणार लोकार्पण; पाहा, थांबे अन् वेळापत्रक - Marathi News | know about the time table of mumbai central mmct to ahmedabad adi second vande bharat train to be inaugurated by pm narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अहमदाबाद दुसरी वंदे भारत ट्रेन, PM मोदी करणार लोकार्पण; पाहा, थांबे अन् वेळापत्रक

Vande Bharat Express Train: मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील दुसऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...

५०० रेल्वे प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण; १० वंदे भारत ट्रेनला दाखविणार हिरवा झेंडा - Marathi News | 500 railway projects to be inaugurated by pm narendra modi and 10 vande bharat express to show green flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५०० रेल्वे प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण; १० वंदे भारत ट्रेनला दाखविणार हिरवा झेंडा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात येत आहे. ...

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला सांगली, मिरजेची ॲलर्जी; संपर्क क्रांती थांबाही नाकारला - Marathi News | Sangli of Vande Bharat express Miraj contact also rejected Kranti stop citing technical reasons | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला सांगली, मिरजेची ॲलर्जी; संपर्क क्रांती थांबाही नाकारला

प्रवासी संघटनांकडून संताप ...

मध्यरात्री अचानक वंदे भारत एक्स्प्रेस थांबली, लाईट बंद झाले, आगीच्या ठिणग्या दिसल्या; प्रवाशांमध्ये पळापळ - Marathi News | Vande Bharat Express suddenly stopped at midnight, lights went off, sparks of fire were seen due to tree fall overhead wire; A rush of passengers in Hawrah-Patna Train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यरात्री अचानक वंदे भारत एक्स्प्रेस थांबली, लाईट बंद झाले, आगीच्या ठिणग्या दिसल्या; प्रवाशांमध्ये पळापळ

अंधारातच खडबडून जागे झालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली व जो तो ट्रेन बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला. ...