लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी

Vaidehi parshurami, Latest Marathi News

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 
Read More
"माझ्या वडिलांना धमक्यांचे फोन आले अन्..."; वैदेही परशुरामीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Vaidehi Parashurami shocking revelation that his father received threatening calls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या वडिलांना धमक्यांचे फोन आले अन्..."; वैदेही परशुरामीचा धक्कादायक खुलासा

वैदेही परशुरामीने एका पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या बालपणीचा एक विशेष किस्सा सांगितला आहे. काय म्हणाली वैदेही? ...

'झी चित्र गौरव 2024' मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस लूकने वाढवली सोहळ्याची शान - Marathi News | 'Zee Chitra Gaurav 2024' full event inside photos of marathi celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'झी चित्र गौरव 2024' मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस लूकने वाढवली सोहळ्याची शान

'झी चित्र गौरव 2024' पुरस्कार सोहळ्यातील मराठी कलाकारांचे फोटो व्हायरल झाले आहेत ...

तब्बूमुळे रडली होती वैदेही परशुरामी; म्हणाली, 'तिने फोन केला आणि...' - Marathi News | actress-tabu-called-vaidehi-parshurami-after-watching-her-performance-in-simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूमुळे रडली होती वैदेही परशुरामी; म्हणाली, 'तिने फोन केला आणि...'

Vaidehi parshurami: तब्बूने वैदेहीला फोन केला आणि त्यानंतर त्यांच्यात झालेल्या संभाषणामुळे वैदेही अचानक रडू लागली. ...

मराठी इंडस्ट्रीत होणार रोहित शेट्टीची दमदार एन्ट्री; संकेत देत म्हणाला,' शरद केळकरसोबत...' - Marathi News | Rohit Shetty entry in Marathi industry Giving a hint he said With Sharad Kelkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी इंडस्ट्रीत होणार रोहित शेट्टीची दमदार एन्ट्री; संकेत देत म्हणाला,' शरद केळकरसोबत...'

Rohit shetty: रोहित लवकरच करणार मराठी सिनेमा? वाचा तो नेमकं काय म्हणाला ...

अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २'चं सूत्रसंचालन - Marathi News | Actress Vaidehi Parshurami will host 'Me Honar Superstar Chhote Ustad 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २'चं सूत्रसंचालन

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत. ...

मराठमोळ्या 'ज्युलिएट'नं जिममध्ये वर्कआउट करत नेटकऱ्यांचं वेधून घेतलं लक्ष; पाहा वैदेही परशुरामीचा हा व्हिडीओ - Marathi News | Marathmoli 'Juliet' caught the attention of netizens while working out in the gym; Watch this video of Vaidehi Parasurami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या 'ज्युलिएट'नं जिममध्ये वर्कआउट करत नेटकऱ्यांचं वेधून घेतलं लक्ष; पाहा वैदेही परशुरामीचा हा व्हिडीओ

Vaidehi Parshurami : वैदेहीचा 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात वैदेही ज्युलिएटच्या तर जग्गूच्या भूमिकेत अमेय वाघ पाहायला मिळाला. ...

'आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते..'; वैदेही परशुरामीची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Every event in life happens for a reason..'; That post of Vaidehi Parasurami is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते..'; वैदेही परशुरामीची ती पोस्ट चर्चेत

Vaidehi Parshurami : वैदेही परशुरामी नुकतीच 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

Amey Wagh : 'जग्गू'ला मिळणारं प्रेम पाहून अमेयच्या आईला अश्रू अनावर, म्हणाली... - Marathi News | Exclusive Interview With Amey Wagh's Mother Jaggu Ani Juliet Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amey Wagh : 'जग्गू'ला मिळणारं प्रेम पाहून अमेयच्या आईला अश्रू अनावर, म्हणाली...

Amey Wagh, Jaggu Ani Juliet Marathi Movie : जग्गू आणि ज्युलिएटच्या या कथेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय आणि हे प्रेम पाहून अमेयची आई सुद्धा भारावली आहे. ...