लाइव न्यूज़
 • 12:27 PM

  बंगळुरुला जाणा-या विमानात तांत्रिक बिघाड, कोलकाता विमानतळावर सुरक्षित लॅन्डिंग

 • 12:06 PM

  बुलडाणा - पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित

 • 11:43 AM

  नवी दिल्ली : आई आपल्याला जन्म देते, मात्र डॉक्टर आपल्याला पुनर्जन्म देतात - नरेंद्र मोदी

 • 11:42 AM

  नवी दिल्ली: भारतीय डॉक्टरांना जगभरात मानाचे स्थान आहे - नरेंद्र मोदी

 • 11:42 AM

  नवी दिल्ली: योगदिनी दिव्यांग व्यक्तींनी विश्वविक्रम रचला, हे भावूक करणारे दृश्य होते- नरेंद्र मोदी

 • 11:39 AM

  बीड : माजलगाव येथे नवीन मोंढयासमोर दुचाकी अपघातात दोनजण जागीच ठार.

 • 11:14 AM

  FIFA Football World Cup 2018 : अर्जेंटिना हरल्याच्या दु:खात घर सोडून गेलेल्या केरळमधील तरुणाचा मृतदेह सापडला.

 • 10:47 AM

  मध्यप्रदेश : इंदोर-भोपाळ मार्गावर अपघात, दोन मुलांसह चौघांचा मृत्यू.

 • 10:33 AM

  मेट्रोमुळे दिल्लीतील लोकांचे जीवनमान बदलले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • 09:56 AM

  नवी दिल्ली - भाजपा अध्यक्ष अमित शाह आज उत्तराखंडच्या दौ-यावर जाणार आहेत.

 • 09:23 AM

  उत्तरप्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज गोमदी नदी स्वच्छता अभियानात भाग घेणार आहेत.

 • 09:09 AM

  नवी दिल्‍ली : प्रवीण तोगडिया आज नवी संघटना स्थापन करणार

 • 08:38 AM

  नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात'च्या माध्यमातून 11 वाजता साधणार देशवासीयांशी संवाद

 • 08:10 AM

  सौदी अरेबिया : येथील महिलांना आजपासून अधिकृतपणे वाहने चालविता येणार आहेत.

 • 07:59 AM

  राजस्थान: गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

All post in लाइव न्यूज़