लाइव न्यूज़
 • 08:15 PM

  nagpur : नगरसेवकाकडे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या तिन्ही अधिकाऱ्यांचं आजपासून निलंबन; सभापतींचे निर्देश

 • 08:03 PM

  दिल्ली एअर होस्टेस मृत्यू प्रकरण : एअर होस्टेसचा पती मयंक सिंघवीची पोलीस चौकशी सुरू

 • 07:40 PM

  श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित

 • 07:37 PM

  मुंबई - १० हजारांची लाच घेताना दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण (वय ३०) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली अटक

 • 07:31 PM

  सोलापूर - बंडगार्डनमधून उजनी धरणात ३६ हजार १७८ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग

 • 07:12 PM

  जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मुहादिन यांच्या घराबाहेरच्या पोलीस पोस्टवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक पोलीस शहीद

 • 07:05 PM

  बीड : कृषीपंप सुरt करण्यास गेलेल्या योगेश धोंडिबा बहिरवाळ या तरुणाचा शॉक लागून मृत्यू

 • 06:52 PM

  कोकण विभागीय बोर्डाची घरांची लॉटरी निघणार; 9018 घरांसाठी लॉटरी, 18 जुलैपासून अर्ज भरता येणार, 19 ऑगस्टला अंतिम सोडत

 • 06:43 PM

  दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुंख्यमंत्र्यांची राजू शेट्टी यांच्याशी फोनवरुन चर्चा.

 • 06:37 PM

  जालना : बदनापूर येथे 75 वर्षीय महिलेवर बलात्कार करून खून; आरोपी अटकेत

 • 06:19 PM

  गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील रामनटोल्यातील व्यक्तीची नक्षलवाद्यांकडून छत्तीसगडमधे हत्या, चार दिवसांपूर्वी केलं होतं अपहरण

 • 06:00 PM

  राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली: अजित पवार

 • 05:54 PM

  नाशिक : हंगामात प्रथमच गोदावरी नदीला पूर

 • 05:51 PM

  गडचिरोली - जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण, अनेक मार्ग बंद, प्राणहिता नदीत एक जण गेला वाहून

 • 05:50 PM

  यवतमाळ: मारेगाव तालुक्यातील गोदाम पोड येथे चार वर्षीय पुतणीवर चुलत काकाकडून अत्याचार

All post in लाइव न्यूज़