लाइव न्यूज़
 • 03:58 PM

  40 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला, तीन कारचं नुकसान, कोणतीही जीवितहाणी नाही, ठाण्यातील खारकर अळीतील घटना.

 • 03:49 PM

  सातारा- मॉर्निंग वॉक करत असताना गाडीखाली चिरडून लग्नादिवशीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू, कोरेगाव शहरातील घटना

 • 03:26 PM

  मुंबई- आधी आम्हाला गोळ्या घाला, मगच नाणार प्रकल्प करा, नाणार विरोधी संघर्ष समितीचा फडणवीस सरकारला इशारा

 • 03:21 PM

  डोकलाममध्ये सर्व काही व्यवस्थित, काळजी करण्याचं गरज नाही - लष्करप्रमुख बिपीन रावत.

 • 03:18 PM

  मुंबई : पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथील भेसळयुक्त दूध जप्त ; दीड लाखांचा साठा जप्त, अन्न व औषध विभागाची कारवाई

 • 03:10 PM

  सोलापूर- 12 वीचा इंग्रजी पेपर व्हायरल प्रकरण. पेपर व्हायरल प्रकरणाला गंभीर वळण. पेपर व्हायरलची माहिती देणाऱ्या तरूणाचं अपहरण.

 • 02:50 PM

  चंद्रपूर : ब्रम्हपुरीचे नायब तहसीलदार संजय राठोड याला गिट्टी ट्रॅक्टर प्रकरणात 15 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

 • 02:37 PM

  नांदेड : माहूर नगरपंचायतीचा कारभार भ्रष्ट असल्याचा आरोप करत शिवसेनेने नगरपंचायतसमोर केले ढोल बजाव आंदोलन.

 • 02:19 PM

  नागपूर - संपकरी कर्मचा-यांवर मेस्माअंतर्गत कारवाई, संप करणारे 17 चालक आणि वाहक बडतर्फ.

 • 01:56 PM

  नाशिक - सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगमधील नऊ आरोपींना 9 मोक्का कायद्यानुसार 8 वर्ष सक्तमजुरीची व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा.

 • 01:51 PM

  मेघायल - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा शिलाँगमध्ये रोड-शो.

 • 01:40 PM

  नाशिक - शहरातील अट्टल घरफोड्या व नेपाळमध्ये फरार असलेला गणेश भंडारे यास शहर गुन्हे शाखेकडून अटक, 13.50 लाखाचे 547 ग्राम सोने जप्त.

 • 01:37 PM

  नाशिक : नाशिकरोडजवळील बेलतगव्हाण येथे पाण्याची मोटर सुरू करण्यास गेलेल्या पुंजा नाना उगले (वय 70) यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू.

 • 01:36 PM

  औरंगाबाद : भोकरदन येथे झालेल्या अपघातात जखमी असलेल्या अनिल घुनावत या १२ वीच्या विद्यार्थ्याचाही उपचारा दरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू

 • 12:54 PM

  सोलापुरात बारावीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल, इंग्रजीचा पेपर तासाभरात झाला व्हायरल.

All post in लाइव न्यूज़