लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय, फोटो

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड - Marathi News | How to complain about call drop know its complete process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

कॉल ड्रॉपमुळे टेलिकॉम कंपनीला ट्राय 5 लाख रुपयांचा दंड ठोठावू शकते. यासाठी काही नियम देखील ठरवण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून कॉल ड्रॉपची तक्रार करू शकता. ...

सरकारच्या निर्णयामुळे दूर होईल का Vodafone-Idea वरील संकट?; जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स - Marathi News | Vodafone Idea loses 14 lakh subscribers in July Jio gains 65 lakh Airtel adds 19 lakh TRAI | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या निर्णयामुळे दूर होईल का Vodafone-Idea वरील संकट?; जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स

काही दिवसांपूर्वी सरकारनं दूरसंचार कंपन्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले होते. कंपनीनं जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स. Jio, Airtel च्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ. ...

Vodafone-Idea ला मोठा झटका; मोठ्या प्रमाणात घटली ग्राहकांची संख्या - Marathi News | Big blow to Vodafone Idea The number of customers decreased drastically airtel reliance jio gains | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea ला मोठा झटका; मोठ्या प्रमाणात घटली ग्राहकांची संख्या

Reliance Jio, Airtel ला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती. पाहा व्होडाफोन आयडियाला किती झालं नुकसान. ...

नियमांचं पालन न केल्यास SBI, HDFC, ICICI बँकांना ३१ मार्च नंतर पाठवता येणार नाहीत OTP; ग्राहकांना बसू शकतो फटका - Marathi News | SBI HDFC Bank ICICI bank account holders may face problems in receiving OTP | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नियमांचं पालन न केल्यास SBI, HDFC, ICICI बँकांना ३१ मार्च नंतर पाठवता येणार नाहीत OTP; ग्राहकांना बसू शकतो फटका

TRAI ने घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना करावा लागू शकतो अडचणींचा सामना ...

मस्तच! 'ही' कंपनी ठरतेय कॉलिंगसाठी सर्वांत बेस्ट; जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | know about which telecom company has fastest network in terms of calling as per trai | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! 'ही' कंपनी ठरतेय कॉलिंगसाठी सर्वांत बेस्ट; जाणून घ्या डिटेल्स

टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या आपल्या युझर्ससाठी विविध आकर्षक ऑफर आणत असतात. मात्र, कॉलिंगचा चांगला अनुभव युझर्सना मिळतोच असे नाही. कॉल क्वालिटीच्या बाबतीत कोणती कंपनी सर्वांत बेस्ट आहे, याबाबत TRAI कडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे ...

आजपासून DTH चे नियम बदलले...कशी कराल मनपसंत चॅनेलची निवड? - Marathi News | is there blackout on 1st February ? follow to Choose your favorite channels | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आजपासून DTH चे नियम बदलले...कशी कराल मनपसंत चॅनेलची निवड?

1 फेब्रुवारीपासून टीव्ही चॅनेलसाठीचे नियम बदलणार, जाणून घ्या बदलणाऱ्या नियमांबाबतची माहिती - Marathi News | Changes to the rules of the TV channel will start from 1st February, learn about changing rules | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :1 फेब्रुवारीपासून टीव्ही चॅनेलसाठीचे नियम बदलणार, जाणून घ्या बदलणाऱ्या नियमांबाबतची माहिती