lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ती अॅण्ड ती

ती अॅण्ड ती

Ti and ti movie, Latest Marathi News

ती आणि ती हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित केल आहे.
Read More
अर्पिता चक्रवर्तीच्या 'घे जगुनी तू' गाण्याला मिळतोय चांगला प्रतिसाद - Marathi News | A good response from Arpita Chakraborty's song "Ghe Gaguni Tu" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्पिता चक्रवर्तीच्या 'घे जगुनी तू' गाण्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

गायिका अर्पिता चक्रवर्तीचे 'ती अँड ती' चित्रपटातील 'घे जगुनी तू' गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

'ती अँड ती'मधील 'या' गाण्यात दिसणार सिद्धार्थ चांदेकर - Marathi News | Siddharth Chandekar will appear in the song 'Ti and Ti' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती अँड ती'मधील 'या' गाण्यात दिसणार सिद्धार्थ चांदेकर

भन्नाट लव्हस्टोरी असलेला 'ती अँड ती' सिनेमा येत्या ८ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ...

मृणाल कुलकर्णीच्या रॉम-कॉम ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित; पुष्की, प्रार्थना, सोनाली यांचे इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल - Marathi News | Mrinal Kulkarni's rom-com 'TI and TI' trailer display; Pushki, Prayer, Sonali's Interesting Love Triangle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल कुलकर्णीच्या रॉम-कॉम ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित; पुष्की, प्रार्थना, सोनाली यांचे इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल

या सिनेमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी यांचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. सिनेमाचे चित्रीकरण इतके सुरेख, सुंदर झाले आहे की पाहता क्षणीच प्रेक्षक नक्कीच सिनेमाच्या प्रेमात पडतील आणि याचे श्रेय मृणाल यांना जाते. ...

सलीम मर्चंटचं मराठीत पदार्पण, मराठी सिंगलद्वारे रसिकांवर करणार सुरांची जादू - Marathi News | Salim Merchant to make debut in marathi, his voice will be treat for marathi music lovers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलीम मर्चंटचं मराठीत पदार्पण, मराठी सिंगलद्वारे रसिकांवर करणार सुरांची जादू

या गाण्याला खास सलीम टच असून त्यात एक वेगळेपण असल्याचे पुष्करने सांगितले आहे. हे गाणं रसिकांना तसंच संगीतप्रेमींना बेधुंद करणारं असेल असा विश्वासही पुष्करला आहे. ...