लाइव न्यूज़
 • 03:20 PM

  मुंबई : पुणे एक्स्प्रेसवेवर पुणे लेनवर आडोशीजवळ दरड कोसळली. आयआरबी, डेल्टा फोर्स आणि महामार्ग पोलिसांनी रस्त्यावर पडलेली दरड हटवली.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली.

 • 02:42 PM

  रत्नागिरी : लांजातील चोरी प्रकरणी तब्बल 17 वर्षे फरार असलेल्या आरोपीला रत्नागिरी गुन्हे अन्वेषण खात्याकडून कुडाळमध्ये अटक

 • 02:13 PM

  वाशिम : एकतर्फी प्रेमातून मुलीला जिवंत जाळल्याचं प्रकरण, पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू.

 • 01:18 PM

  वाशिम : एकतर्फी प्रेमातून मुलीला जिवंत जाळलं

 • 12:50 PM

  रत्नागिरी शहरात मुसळधार पाऊस

 • 12:43 PM

  ठाणे : दुकानदार,भाजी विक्रेते आणि सामान्य माणसांकडून प्लास्टिक सह थर्माकॉल देखील जप्त. ठाणे मनपाची कारवाई.

 • 12:28 PM

  प्लास्टिक बंदीविरोधात सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद, व्यापाऱ्यांनी केला निषेध. व्यापारी आणि अधिकारी यांच्यात वादावादी.

 • 11:53 AM

  प्लास्टिक बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा पहिला दणका सोलापुरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रभात 30 पथकाने दिला आहे. रिलायन्स मार्केटला 5 हजार रुपयांचा दंड.

 • 11:50 AM

  नाशिकमध्ये बस-प्रवासी गाडीचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू.

 • 11:17 AM

  नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात अहमदनगरच्या सोनाई येथील तिहेरी हत्याकांडातील जनमठेपेची शिक्षा भोगत असलेला पोपट दंरदले यांचा हदयविकाराच्या झटक्याने जिल्हा रुग्णालयात मृत्यू.

 • 11:04 AM

  रायगड: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोल नाक्याजवळ दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

 • 11:03 AM

  ज्येष्ठ प्रकरण गौरी लंकेश हत्या प्रकरण : बंगळुरु एसआयटी कर्नाटकातील सिंदगीत दाखल. परशुराम वाघमारेला घटनास्थळी नेऊन चौकशी.

 • 10:29 AM

  बंगळुरूमध्ये भाजपा कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या.

 • 10:27 AM

  नंदुरबारमध्ये डी.जे.अग्रवाल शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही.

 • 10:20 AM

  दहशतवाद्यांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणार नाही, भारतीय लष्कराचा मोठा निर्णय

All post in लाइव न्यूज़