Latest Telugu Desam Party News in Marathi | Telugu Desam Party Live Updates in Marathi | तेलगू देसम पार्टी बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 07:26 AM

  IND vs AUS 2st Test: ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय

 • 10:28 PM

  मध्य प्रदेश: कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे भोपाळला दाखल.

 • 10:22 PM

  अमरावती : माजी आमदार संजय बंड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन.

 • 10:16 PM

  मुंबई : रवींद्र साठे यांना जनकवी पी.सावळाराम पुरस्कार जाहीर

 • 09:58 PM

  पुणे : एफटीआयआयच्या उपाध्यक्षांनाच अध्यक्षपदी बढती

 • 08:14 PM

  काँग्रेसने एमआयएमसोबतही आघाडी करावी. अशोक चव्हाण यांना आधी अधिकार आहेत का हे सांगा : प्रकाश आंबेडकर

 • 08:05 PM

  म्हाडाच्या घरांसाठी कलाकार कोट्यातून मुग्धा वैशंपायन, सुशांत शेलार, नीलम शिर्के, ऋषिकेश जोशी, नचिकेत देवस्थळी यांचे अर्ज

 • 07:17 PM

  अकोला- मिलिंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा गोवर, रुबेला लसीकरणानंतर मृत्यू

 • 07:15 PM

  Hockey World Cup 2018: भारताचा नेदरलँड्सवर पहिला गोल

 • 06:24 PM

  मुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार.

 • 06:04 PM

  ओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण.

 • 02:41 PM

  पुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.

 • 02:37 PM

  जळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व अडीच लाखांचे दागिने लांबवले.

 • 01:30 PM

  हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ

 • 12:38 PM

  पाचोडमधील वर्धमान नागरी सहकारी बँकेची १५ लाख रुपयांची रोकड औरंगाबादला आणली जात असताना केंब्रिज चौकात कारमधून पडली. एकानं पळवली रोकड, पोलीस घटनास्थळी दाखल .

All post in लाइव न्यूज़