Vijay Deverakonda Car Accident: दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा एका भीषण रस्ते अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ही दुर्घटना तेलंगाणामधील जोगुलांबा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर घडली. ...
Rave Party Busted: ट्रॅप हाऊस पार्टी अशी जाहिरात करून आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यात २२ अल्पवयीन मुलांसह तब्बल ६५ जणांना ताब्यात घेण्यात आले. ...