lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल - Marathi News | kaala paani fame Bollywood actress arushi sharma got married photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल

विविध वेबसिरीज आणि ओटीटी माध्यमांत झळकलेल्या अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलंय त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय ...

Video: "जावईबापू कुठे आहेत?" विचारताच तापसी गालात हसून लाजली अन् म्हणाली... - Marathi News | taapsee pannu viral video that she asked media asked about her husband Mathias Boe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "जावईबापू कुठे आहेत?" विचारताच तापसी गालात हसून लाजली अन् म्हणाली...

लग्नानंतर तापसी एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मीडियाने तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी तापसीने दिलेल्या उत्तराने सर्व हसले ...

तापसी पन्नूने पहिल्यांदाच मैथियास बोएसोबतच्या लग्नावर सोडलं मौन, म्हणाली - "सीक्रेट नाही..." - Marathi News | Taapsee Pannu breaks silence on her marriage with Maithias Boe for the first time, says - "No secret..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने पहिल्यांदाच मैथियास बोएसोबतच्या लग्नावर सोडलं मौन, म्हणाली - "सीक्रेट नाही..."

Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचवेळी तिचे वैयक्तिक आयुष्य देखील सध्या चर्चेचे कारण बनले आहे. ...

तडकाफडकी ब्रेकअपनंतर खूप रडली होती तापसी, कोण होतं तापसीचं पहिलं प्रेम? - Marathi News | Actress Taapsee Pannu First Love and breakup Story During School | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तडकाफडकी ब्रेकअपनंतर खूप रडली होती तापसी, कोण होतं तापसीचं पहिलं प्रेम?

तापसी पन्नू ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आलीये. ...

लग्नानंतर अभिनेत्री तापसी पन्नू सोडणार बॉलिवूड? म्हणाली... - Marathi News | Actress Taapsee Pannu tied the knot with Mathias Boe will leave Bollywood after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अभिनेत्री तापसी पन्नू सोडणार बॉलिवूड? म्हणाली...

सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकाच लग्नाची चर्चा सुरु आहे. ...

आंद्रे रसेल आणि रिंकूने गायलं शाहरुखचं 'लुट पुट गया' गाणं, व्हिडिओ पाहून तापसी पन्नू म्हणाली, "मला वाटतं..." - Marathi News | kkr andre russel and rinku singh sing shah rukh khan lut put gaya song taapsee pannu reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंद्रे रसेल आणि रिंकूने गायलं शाहरुखचं 'लुट पुट गया' गाणं, व्हिडिओ पाहून तापसी पन्नू म्हणाली, "मला वाटतं..."

केकेआर टीममधील आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमातील 'लुट पुट गया' हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहून तापसी पन्नूही आश्चर्यचकित झाली आहे. ...

लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूच्या भांगेत सिंदूर? होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल - Marathi News | Taapsee Pannu Celebrates Holi With Mathias Boe Amid Reports Of Wedding - See Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूच्या भांगेत सिंदूर? होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

एकीकडे संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगला आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तापसीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. ...

होळीचा मुहूर्त साधला! तापसी पन्नूने बॉयफ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न? एकाच सेलिब्रिटीला आमंत्रण - Marathi News | actress Taapsee Pannu secretly married her boyfriend Mathias Boe in udaipur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होळीचा मुहूर्त साधला! तापसी पन्नूने बॉयफ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न? एकाच सेलिब्रिटीला आमंत्रण

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली असल्याची चर्चा आहे ...