लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुयश टिळक

सुयश टिळक, मराठी बातम्या

Suyash tilak, Latest Marathi News

'अबोली' मालिकेत सुयश टिळकने साकारलेल्या विविधांगी भूमिकांचं होतंय कौतुक - Marathi News | The variety of roles played by Suyash Tilak in the 'Aboli' series is being appreciated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अबोली' मालिकेत सुयश टिळकने साकारलेल्या विविधांगी भूमिकांचं होतंय कौतुक

Suyash Tilak : 'अबोली' मालिकेत सुयश टिळक साकारत असलेल्या भूमिकेचे सध्या कौतुक होते आहे. मालिकेत त्याने आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल १५ वेगवेगळी पात्र साकारली आहेत. ...

सर सलामत तो पगडी पचास! फोटोतील मराठी अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | marathi actor suyash tilak punjabi look goes viral from aboli star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर सलामत तो पगडी पचास! फोटोतील मराठी अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

एक मराठमोळ्या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील त्याचा लूक पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. त्यामुळे हा अभिनेता नक्की कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...

अबोली मालिकेत नवा ट्विस्ट, या लोकप्रिय अभिनेत्याची होणार एंट्री, ओळखलंत का त्याला? - Marathi News | Marathi actress suyash Tilak will take a entry in aboli marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबोली मालिकेत नवा ट्विस्ट, या लोकप्रिय अभिनेत्याची होणार एंट्री, ओळखलंत का त्याला?

अबोली मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत आता सचित राजेची एण्ट्री होणार आहे. ...

"२०१६ मध्ये मालिका संपली पण...", 'का रे दुरावा'च्या आठवणीत सुयश टिळकची भावुक पोस्ट - Marathi News | suyash tilak shared special post for ka re durava zee marathi serial suruchi adarkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२०१६ मध्ये मालिका संपली पण...", 'का रे दुरावा'च्या आठवणीत सुयश टिळकची भावुक पोस्ट

'का रे दुरावा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका होती. या मालिकेत सुयश टिळक आणि सुरुची अडारकर मुख्य भूमिकेत होते. ...

"ज्येष्ठ कलाकारांना बसायला जागा नाही, पण इन्फ्लुएन्सरना…", सुयश टिळकने सांगितला त्याला आलेला वाईट अनुभव - Marathi News | Actor suyash tilak talk about senior actors did not get seat at the award function due to social media influencers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्येष्ठ कलाकारांना बसायला जागा नाही, पण इन्फ्लुएन्सरना…", सुयश टिळकने सांगितला त्याला आलेला वाईट अनुभव

एका पुरस्कार सोहळ्यात आलेल्या वाईट अनुभवावर सुयश टिळकनं भाष्य केलं आहे. ...

"मला आईने फोन केला.." एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर पहिल्यांदा बोलल सुयश टिळक - Marathi News | Actor suyash tilak talk about akshaya deodhar engagement rumors during relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आईने फोन केला.." एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर पहिल्यांदा बोलल सुयश टिळक

एका मुलाखतीत सुयशला त्याच्या अक्षयासोबत साखरपुड्याबद्दल उडालेल्या अफवांबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं. ...

“तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं अन्” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत पहिल्यांदाच बोलला सुयश टिळक, म्हणाला- आमच्यात आजही... - Marathi News | Suyash tilak talk about his relatiobship with actress akshaya deodhar says we are good friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं अन्” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत पहिल्यांदाच बोलला सुयश टिळक, म्हणाला- आमच्यात आजही...

दोघांच्या नात्यात नेमकं का बिनसलं?, यावर सुयश टिळकनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

सुयश टिळक पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; राणादाच्या भावासोबत शेअर करणार स्क्रीन - Marathi News | marathi actor Suyash Tilak in a negative role for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुयश टिळक पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; राणादाच्या भावासोबत शेअर करणार स्क्रीन

Suyash Tilak: राणादाच्या भावासोबत सुयश शेअर करणार स्क्रीन ...