lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंजवा दहशतवादी हल्ला

सुंजवा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Sunjuwan attack, Latest Marathi News

सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार - Marathi News | Sunjwa terrorist attack mastermind Mufti Waqas killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार

काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुफ्ती वकास याला ठार करण्यात आलं आहे ...

शहिदांचा कोणताही धर्म नसतो; ओवेसींना भारतीय लष्कराचे खणखणीत प्रत्युत्तर - Marathi News | We don't communalize martyrs those making statements don't know the Army well on Asaduddin owaisi comment Sunjwan attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहिदांचा कोणताही धर्म नसतो; ओवेसींना भारतीय लष्कराचे खणखणीत प्रत्युत्तर

नवी दिल्ली: सुंजवां येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या धर्माचा उल्लेख करून राजकारण करणारे एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना भारतीय लष्कराने खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. सैन्याच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देव ...

'आपल्याकडे केवळ सैन्यात असले तरच मुस्लिमांना राष्ट्रभक्त समजतात' - Marathi News | It's almost symbolic that if you are in the Army you are a nationalist says Sandeep Dikshit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपल्याकडे केवळ सैन्यात असले तरच मुस्लिमांना राष्ट्रभक्त समजतात'

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. ...

'अन्न आणि औषधांशिवाय दहशतवाद्यांनी 30 तास दबा धरून बसणे आश्चर्यकारक' - Marathi News | Militants without medicines food officers say slightly odd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अन्न आणि औषधांशिवाय दहशतवाद्यांनी 30 तास दबा धरून बसणे आश्चर्यकारक'

सैन्याला स्फोटकांचा किंवा जास्त क्षमतेच्या शस्त्रांचा वापर करता आला नाही. ...

दहशतवाद्यांचं काय झालं ?, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल - Marathi News | What happened to the terrorists, came to Dhar, Major Abhijeet asked the question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचं काय झालं ?, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल

सुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजित शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. ...

छातीत गोळी लागल्यानंतरही 'तो' जवान दहशतवाद्यांशी नि:शस्त्र लढला - Marathi News | To save the family, "he" has fought liberally with the militants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छातीत गोळी लागल्यानंतरही 'तो' जवान दहशतवाद्यांशी नि:शस्त्र लढला

त्यांनी शेवटपर्यंत आपल्या कुटुंबाला दहशतवाद्यांकडून जास्त नुकसान पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. ...

40 तासांच्या थरारक ‘ऑपरेशन सुंजवा’दरम्यान ' गोंडस चमत्कार' ! - Marathi News | Sunjuwan attack: Pregnant Lady, Who Was Shot at During Sunjuwan Attack Delivers Baby Girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 तासांच्या थरारक ‘ऑपरेशन सुंजवा’दरम्यान ' गोंडस चमत्कार' !

लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यात राइफलमॅन नजीर अहमद यांच्या 35 आठवड्यांच्या गर्भवती पत्नीला गोळी लागली आणि त्या गंभीर जखमी झाल्या. ...