लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुमेध मुदगलकर

सुमेध मुदगलकर

Sumedh mudgalkar, Latest Marathi News

मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याने व्हेंटिलेटर आणि मांजा यांसारख्या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुमेध सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत बकेट लिस्ट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती.
Read More
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण, स्वानंदी -सुमेध 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून होणार रोमँटिक - Marathi News | Laxmikant Berde daughter swanandi berde debut with sumedh mudgalkar with Man Yedyagat Zala movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण, स्वानंदी -सुमेध 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून होणार रोमँटिक

लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डे एका नव्याकोऱ्या रोमँटिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

सुमेध मुद्गलकरने पुण्यातील घरी साजरा केला गुढीपाडवा - Marathi News | Sumedh Mudgalkar celebrates Gudi Padwa at home in Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमेध मुद्गलकरने पुण्यातील घरी साजरा केला गुढीपाडवा

अभिनेता सुमेध मुद्गलकर या वेळी आपल्या घरी पुण्यात आपल्या कुटुंबासमवेत आपला गुढी पाडवा साजरा केला आहे. ...

‘राधाकृष्ण’ पौराणिक मालिकेच्या सेटवर 'हे' टीव्ही कपल प्रेमात - Marathi News | Reel life Radha and Krishn bond with each other in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘राधाकृष्ण’ पौराणिक मालिकेच्या सेटवर 'हे' टीव्ही कपल प्रेमात

‘राधाकृष्ण’ या पौराणिक मालिकेच्या सेटवर लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती सेटवर निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या रंगल्या आहेत. ...

‘राधाकृष्ण’ मालिकेत सांगितले जाणार होळीचे महत्त्व - Marathi News | RadhaKrishn ki Holi in star bharat RadhaKrishn Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘राधाकृष्ण’ मालिकेत सांगितले जाणार होळीचे महत्त्व

वृंदावनमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीचे महत्त्व आणि होळीच्या विविध प्रकारांची माहिती ‘राधाकृष्ण’ या मालिकेमध्ये देण्यात येणार असल्यने टीव्हीवर साजरी करण्यात येणारी ही सर्वात मोठी होळी असेल. ...

राधाकृष्ण मालिकेतील सुमेधचा गोपादेवी अवताराला मिळतेय रसिकांची पसंती - Marathi News | See Krishna’s Gopadevi Avataar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधाकृष्ण मालिकेतील सुमेधचा गोपादेवी अवताराला मिळतेय रसिकांची पसंती

विशेष म्हणजे 'राधाकृष्ण' या मालिकेचा सेट हा मुंबईत नसून उंबरगाव येथे आहे. त्यामुळे कलाकारांना सततच्या शेड्युअलमुळे उंबरगाव येथे चित्रीकरण करता आणि तिथेच राहतात. ...

'राधाकृष्ण'च्या सेटवर सुमेध मुदगलकर या गोष्टीला करतोय सगळ्यात जास्त मिस ! - Marathi News | Sumedh Mudgalkar misses Maharashtrian Food on the sets of RadhaKrishn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राधाकृष्ण'च्या सेटवर सुमेध मुदगलकर या गोष्टीला करतोय सगळ्यात जास्त मिस !

‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा सुमेध आपली भूमिका जास्तीत जास्त परिपूर्ण आणि अचूक साकारावी यासाठी यासाठी तब्बल 20 वेळा शॉट दित असतो. ...

सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद - Marathi News | Sumedh Sankruti's Bekhabar Kashi tu album get good response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम 'बेखबर कशी तू' नुकताच प्रदर्शित झाला ...

सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये - Marathi News | In the music album 'Sumedha-sanskruti balgude' will be seen in together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. ...