लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरणार - Marathi News | Savitribai Phule Pune University will pay the fees of tertiary students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयामुळे तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यास मदत हाेणार ...

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, २३ जूनला परीक्षा; ६ मेपर्यंत अर्जाची मुदत - Marathi News | Application process for postgraduate medical education begins, examination on June 23; Application deadline till 6th May | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, २३ जूनला परीक्षा; ६ मेपर्यंत अर्जाची मुदत

देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेतली जाणारी नीट पीजी ही एकमेव परीक्षा आहे. ८०० गुणांची नीट पीजी परीक्षा संगणक आधारित असून दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाईल. ...

NET Exam: ‘नेट’ परीक्षा जूनमध्ये; १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा - Marathi News | NET Exam in June Apply online by May 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NET Exam: ‘नेट’ परीक्षा जूनमध्ये; १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे ...

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाला मराठा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची लगीनघाई  - Marathi News | Collection of information of Maratha students started in the election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाला मराठा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची लगीनघाई 

बारावीपर्यंतच्या मराठासह सर्व विद्यार्थ्यांची माहिती देण्याचे आदेश ...

विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनी जुलाबाने हैराण; दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा अंदाज - Marathi News | Student in university hostel shocked by diarrhoea Estimation of disturbance due to contaminated water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनी जुलाबाने हैराण; दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा अंदाज

हॉस्टेलमधील एखाद्या कुलरमधील खराब पाण्यामुळे हा त्रास झाला असावा, असा विद्यार्थिनींचा अंदाज आहे. ...

यंदा सहा वर्षांची मुले पहिलीत दाखल होणार - Marathi News | This year six year old children will enter primary school | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :यंदा सहा वर्षांची मुले पहिलीत दाखल होणार

प्रवेश देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर ...

उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवताय, आधी हे वाचा! - Marathi News | Sending Kids to Summer Camp, Read This First | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवताय, आधी हे वाचा!

वर्षभरातील अभ्यासाच्या श्रम परिहारातून कुठेतरी सुटीचा सदुपयोग करण्याचा प्रामाणिक हेतू मात्र व्यावसायिक लाभ उठविणाऱ्या साहसी शिबिर आयोजकांच्या पथ्यावर पडतो. ...

सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | CUET Result Announced Fifty six lakh students appeared for the exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे ...