लाइव न्यूज़
 • 11:16 PM

  नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी उपाध्यक्ष व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रभावती ओझा यांचे निधन.

 • 11:13 PM

  डोंबिवली : पीअॅटी काॅलनीत समर्थ चौकात फरसाण दुकानला आग लागली.

 • 09:56 PM

  आमचे उमेदवार जास्तीत जास्त पाठिंब्याने निवडून येतील. राज्यसभा निवडणुकीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांची प्रतिक्रिया.

 • 09:04 PM

  गाझियाबाद- भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. गाडीवर असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबसचा जागीच मृत्यू.

 • 07:35 PM

  नाशिक- गोदावरी नदीसह कोणत्याही नदीत रासायनिक पाणी सोडल्यास उद्योजकावर कारवाई करणार. प्रसंगी कारखाने सील करणार. आयुक्त तुकाराम मुंढे यांची उद्योजकांना तंबी.

 • 07:16 PM

  नवी दिल्ली - कार्ती चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय आज देणार निर्णय

 • 07:11 PM

  नवी दिल्ली - मालदिवमधील आणीबाणी हटवण्याच्या निर्णयाचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले स्वागत

 • 06:48 PM

  वरिष्ठ आयपीएस अधिकारी व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज. पोलीस महासंचालकांकडे गुरुवारी अर्ज केला.

 • 06:44 PM

  औरंगाबाद - हडको परिसरात बनावट आधार व रेशन कार्ड बनवणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांकडून पर्दाफाश

 • 06:37 PM

  मोहम्मद शामीवरील मॅच फिक्सिंगचे ग्रहण सुटले; बीसीसीआयकडून क्लीन चीट

 • 06:29 PM

  ठाणे - उत्तर प्रदेशमधून बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी ठाण्यात आणणाऱ्या इसमास खंडणी पथकाकडून अटक

 • 06:20 PM

  मुंबई - उबेर टॅक्सीचालकांचा संप मागे, बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांनी संप घेतला मागे

 • 06:07 PM

  अहमदनगर- कुरिअर क्रुड बॉम्बस्फोट प्रकरण. प्रकरणाचा तपास एटीएसकडे सूपूर्द.

 • 05:28 PM

  नवी दिल्ली - कनिष्क गोल्ड प्रा. लि. चे प्रमोटर्स आणि डायरेक्टर्सविरोधात सीबीआयने जारी केले लुक आऊट सर्क्युलर

 • 05:25 PM

  मुंबई: एमएमआरडीएचा १२ हजार १५७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर.

All post in लाइव न्यूज़