आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार! सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर
स्टेन ली, मराठी बातम्या FOLLOW Stan lee, Latest Marathi News स्टेन ली : जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. १९६१ मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केलं. त्यानंतर यामध्ये स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला. Read More
कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा असलेल्या स्टॅन ली यांना राज ठाकरेंची आदरांजली ...
एन्टरटेन्मेंट जगाला स्पायडरमॅन, आयर्नमॅन, हल्क आणि अॅव्हेंजर्सची पूर्ण फौज देणारे Stan Lee हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ...
१९६१ मध्ये स्टेन ली यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले. यात स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला. ...
अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा काळाच्या पडद्याआड ...