लाइव न्यूज़
 • 12:50 PM

  अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण, तिन्ही दोषींना फाशीच हवी, उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद पूर्ण.

 • 12:46 PM

  अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण. क्रूर पद्धतीला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा गरजेची, अशा घटना होऊ नये म्हणून कठोर शिक्षा आवश्यक, कट रचणा-यालाही फाशीच योग्य - उज्ज्वल निकम

 • 12:42 PM

  औरंगाबाद : व्यापाऱ्याचे 3 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला एम.आय.डी.सी. वाळूज पोलिसांनी पकडले. 3 जणांकडून पावणेदोन लाख रुपये केले जप्त.

 • 12:32 PM

  अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण. तिन्ही दोषींना फाशीच योग्य, असा उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद.

 • 12:19 PM

  अहमदनगर : आरोपींना दोषी ठरवणारी 13 विशेष कारणे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सांगितले.

 • 12:08 PM

  नागपूर- घरासमोर उभी असलेली कार पेटवली. वर्धमाननगर भागात देशपांडे ले आऊटजवळील घटना.

 • 11:56 AM

  जल वाहतुकीद्वारे देशाचा लॉजिस्टिक्स जीडीपी वाढविण्यासाठी चतु:सूत्री कार्यक्रम, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांची माहिती, CIIतर्फे मुंबईत लॉजिस्टिक्सबाबत राष्ट्रीय परिषद.

 • 11:54 AM

  सोलापूर बाजार समितीत कांद्याचा लिलाव पाडला बंद. लिलावानंतर माल चोरीला जात असल्याची तक्रार. प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात घोषणाबाजी. शेतकरी, व्यापाऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध.

 • 11:47 AM

  लातूर : रेल्वेखाली चिरडला गेल्याने गणेश पांचाळचा (वय 25 वर्ष) मृत्यू, बुधवारी पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास घडली घटना.

 • 11:35 AM

  अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद सुरू.

 • 11:30 AM

  डोंबिवलीत भरणार फुलपाखरांच्या छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन : ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींच्या फुलपाखर, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश

 • 11:26 AM

  पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, पाटीदारांसाठी तिकीट मागितलं नाही - हार्दिक पटेल.

 • 11:25 AM

  अहमदनगर :कोपर्डी बलात्कार-हत्या खटला, दोषींच्या शिक्षेवरील युक्तीवाद सुरू.

 • 10:38 AM

  गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाचे अपहरण करुन हत्या, धानोरा तालुक्यातील रानवाही येथील घटना.

 • 09:58 AM

  औरंगाबादमध्ये विष देऊन कुटूंब संपवण्याचा धक्कादायक प्रकार, दोन लहान मुलांचा मृत्यू, तीन जण गंभीर, विष देणारा शेतकरी फरार.

All post in लाइव न्यूज़