लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शुभ लग्न सावधान

शुभ लग्न सावधान

Shubha lagna savdhan, Latest Marathi News

'शुभ लग्न सावधान' या सिनेमात श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये यांच्या मुख्य भूमिका आहेत. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
Read More
आयुष्मान खुरानाने 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर - Marathi News | Top 5 Movies of Ayushmann Khurrana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्मान खुरानाने 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर

आपण आयुष्मान खुरानाचे असे पाच चित्रपट पाहूया, ज्यामुळे त्याने यशाचे शिखर गाठले.  ...

आयुष्मान खुराणाने सांगितले ‘हे’ सीक्रेट; वाचून तुम्ही व्हाल चकित! - Marathi News | Ayushman Khurana said secret; You will be amazed by reading! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्मान खुराणाने सांगितले ‘हे’ सीक्रेट; वाचून तुम्ही व्हाल चकित!

अभिनेता आयुष्मान खुराणाने दमदार कामगिरी बजावली. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. आयुष्मान हा एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच गुणी गायक देखील आहे. ...

Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका - Marathi News | Shubh lagna Savdhan Review : Old Story IN New Version | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shubh lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका

हा चित्रपट पाहताना या चित्रपटाच्या दिगदर्शकावर हम आपके है कौन या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवते. हम आपके है कौन प्रमाणेच लग्न, लग्न घरातील मंडळी, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही आपल्याला पाहायला मिळते. ...

'शुभ लग्न सावधान'मधील 'साज सोन्याचा' गाणे रिलीज - Marathi News |  Release 'Song Goldy Song' from 'Auspicious Wedding Suraksha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभ लग्न सावधान'मधील 'साज सोन्याचा' गाणे रिलीज

लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

इतका त्रास होऊनही सुबोधने केले या सिनेमाचे शूट पूर्ण - Marathi News | Subodh Bhave Had dental treatment During Shubh Lagn Savadhan Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतका त्रास होऊनही सुबोधने केले या सिनेमाचे शूट पूर्ण

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर 'लग्न' या विषयावर फिरतो. ...

'शुभलग्न सावधान'मधून या ‘चॉकलेट बॉय’चे मराठीत पदार्पण - Marathi News | This chocolate boy debut in marathi from shubhlagn savdhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभलग्न सावधान'मधून या ‘चॉकलेट बॉय’चे मराठीत पदार्पण

‘शुभलग्न सावधान’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीला एक नवा चॉकलेट बॉय मिळणार आहे. 12 ऑक्टोबरला रिलीज होणा-या या सिनेमाव्दारे अभिनेता प्रतिक देशमुख चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. ...

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या 'शुभ लग्न सावधान'चा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Did you see subodh bhave and shruti marathe's shubh lagna savdhan marathi movie trailer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या 'शुभ लग्न सावधान'चा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी शुभ लग्न सावधान या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. ...

सुबोध भावे - श्रुती मराठेचे हे रॉमँटीक गाणे तुम्ही पाहिले का? - Marathi News | Subodh Bhave And Shruti Marathe's New Movie Shubh Lagna Savdhan Romantic Song Launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावे - श्रुती मराठेचे हे रॉमँटीक गाणे तुम्ही पाहिले का?

विवाह संस्थेवर भाष्य करणारा हा अस्सल कौटुंबिक सिनेमा असून,यात  डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहे. ...