अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त CJI डीवाय चंद्रचूड यांनी पहिला खटला लढवला, तेव्हा किती घेतली होती फी? सर्वोच्च न्यायालयात स्वतः सांगितले... भाजपा उमेदवार माधवी लता यांची गळाभेट घेणं महिला पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात, नोकरीवरून निलंबित Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक पुणे- सातारा महामार्गावर शिवरेजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी, वाहनांचा रांगा अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... ८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी गोंदिया: रेती घाटाच्या वादातून गोंदिया येथील गोलू तिवारी नामक युवकाची गोळी झाडून हत्या पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना RR ला बॅकफूटवर फेकले. RR vs MI युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला Video रोहित शर्माला अति घाई महागात पडली! इशान किशन, सूर्यकुमार यांनाही तंबूत जाण्याची घाई झाली संदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात सूर्यकुमारला माघारी पाठवून मुंबईची अवस्था ३ बाद २० धावा अशी केली
Shriram lagoo, Latest Marathi News डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. Read More
Dr. shriram lagoo son: तन्वीर मुंबई-पुणे प्रवास करत असताना त्याच्यासोबत मोठी दुर्घटना घडली. ...
लकी गुप्ता यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे ...
नटसम्राटांच्या जन्मदिनी चिरंजीव डॉ. आनंद लागू यांची घोषणा ...
50 Years Of Pinjara : 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आज 50 वर्ष पूर्ण केली आहेत. ...
डॉ. श्रीराम लागू यांच्या मुलासोबत घडलेला प्रसंग खूपच धक्कादायक होता. ...
मराठी रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. ...
‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ हे मोहन आगाशे व निळू फुले आणि बॅकड्रापला डॉ. लागू यांची पार्श्वभूमी असलेले गाणे वाजते, तेव्हा रसिकांच्या तोंडून ‘व्वा क्या बात है’ असे शब्द ऐकू येतात, तेव्हा अभिनय हृदयाचा ठोका कसा चुकवतो, याची जाणीव झाली. ...
कोथरूडमध्येच वास्तव्यास असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांचे फिरायला जाण्यासाठीचे आवडते ठिकाण म्हणजे एआरएआयची टेकडी होती... ...