lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
"पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो", श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | "When defeat is in front of you, one breaks down", Shrikant Shinde's quip to Aditya Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो", श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण पूर्व परिसरात आज खासदार शिंदे हे प्रतिष्ठीत नागरीकांच्या भेटीगाठी घेत आहे. ...

“पुन्हा श्रीकांत शिंदे खासदार होणार, कल्याणच्या मतदारांचा निर्धार”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde said shrikant shinde to be mp again determination of kalyan voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुन्हा श्रीकांत शिंदे खासदार होणार, कल्याणच्या मतदारांचा निर्धार”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षांत देशाचा विकास केला, तसाच कल्याणमध्येही वेगाने विकास झाला, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ...

कल्याणातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या मिसेस शिंदेंच्या भेटीला?; चर्चांना उधाण  - Marathi News | Kalyan Loksabha ELection- A woman activist of the Uddhav Thackeray group Meet Shrikant Shinde's wife in Kalyan?; Photo Viral | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या मिसेस शिंदेंच्या भेटीला?; चर्चांना उधाण 

Kalyan Loksabha Election - कल्याण लोकसभा निवडणुकीत सध्या महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर या रिंगणात उतरल्या आहेत. ठाकरे गटाने दिलेल्या या उमेदवारीवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय. ...

भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! कल्याणमध्ये सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग - Marathi News | lok sabha election 2024 Sulabha Gaikwad attended the campaign of Thackeray group candidate Vaishali Darekar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग

आज कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा प्रचार सुरू झाला. आज खासदार संजय राऊत यांनीही उपस्थिती लावली होती. ...

घोटाळेबहाद्दर राऊत मनोरुग्ण! श्रीकांत शिंदे यांचा पलटवार; ते पत्र लिहितात हीच विसंगती - Marathi News | Scam hero sanjay Raut is mentally ill Shrikant Shinde's Counterattack; They write the letter is the same anomaly Ghotale Bahadur Raut psychotic! Srikant Shinde's Counterattack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोटाळेबहाद्दर राऊत मनोरुग्ण! श्रीकांत शिंदे यांचा पलटवार

खा. शिंदे म्हणाले की, राऊत यांनी काय पत्र पाठवले ते मी वाचले नाही, मात्र आमच्या फाउंडेशनची इत्यंभूत माहिती त्यांनी ठेवली आहे. ...

‘श्रीकांत शिंदे फाउंडेशन’मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप; संजय राऊत यांचे पंतप्रधानांना पत्र - Marathi News | Allegation of malpractice in Shrikant Shinde Foundation Sanjay Raut's letter to the Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘श्रीकांत शिंदे फाउंडेशन’मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप; संजय राऊत यांचे पंतप्रधानांना पत्र

उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. ...

Thane: पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Thane: Correspondent accused have now started writing letters, Srikant Shinde's attack on Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला

Lok Sabha Election 2024: संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचे  की रडायचे हेच समजत नाही.पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहे. असा टोला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना लगावला. ...

कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध - Marathi News | plot available from kdmc for ica building in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध

गेल्या १० वर्षांचा विचार करता देशामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. ...