लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे, मराठी बातम्या

Shreyas talpade, Latest Marathi News

हार्ट अटॅकनंतर किती बदललं श्रेयस तळपदेचं आयुष्य?, अभिनेता म्हणाला - "आता कुटुंबाचं..." - Marathi News | How much has Shreyas Talpade's life changed after the heart attack? The actor said - "Now for the family..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्ट अटॅकनंतर किती बदललं श्रेयस तळपदेचं आयुष्य?, अभिनेता म्हणाला - "आता कुटुंबाचं..."

Shreyas Talpade: मागील वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आता त्याच्या आयुष्यात किती बदल झालाय, याबद्दल त्याने खुलासा केला आहे. ...

श्रेयस तळपदेचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है! - Marathi News | Shreyas Talpade has a special bonding with daughetr adya wife shared father daughetr duo funny photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे. ...

श्रेयस तळपदेने भरले पाण्याचे फुगे, लाडक्या लेकीनेही केली मदत, क्यूट व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shreyas Talpade filled water balloons, beloved girl also helped, cute video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेने भरले पाण्याचे फुगे, लाडक्या लेकीनेही केली मदत, क्यूट व्हिडीओ व्हायरल

श्रेयस तळपदेने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो आणि त्याची लाडकी लेक रंगपंचमी उत्साहात साजरी करताना दिसत आहे ...

"आत्माजी, दर्शन दो", श्रेयस तळपदेच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; तुषार कपूरही दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | shreyas talpade new horror comedy movie kapakapi motion poster released tushar kapoor play important role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आत्माजी, दर्शन दो", श्रेयस तळपदेच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; तुषार कपूरही दिसणार मुख्य भूमिकेत

श्रेयसच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. 'कपकपी' या बॉलिवूड सिनेमातून पुन्हा एकदा श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'वेलकम टू जंगल'च्या शूटवेळी आला हार्टअटॅक, अडीच महिन्यांनी सेटवर परतला श्रेयस तळपदे, म्हणाला... - Marathi News | Shreyas Talpade back on the set of Welcome to Jungle says i feel nervous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेलकम टू जंगल'च्या शूटवेळी आला हार्टअटॅक, अडीच महिन्यांनी सेटवर परतला श्रेयस तळपदे, म्हणाला...

गेल्या वर्षी १४ डिसेंबरला त्याला हृदयविकाराचा धक्का आला. एवढ्या फिट अँड फाईन श्रेयसला हार्ट अटॅक आला यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'लाही आवाज देणार का? श्रेयस तळपदे म्हणाला, 'इच्छा तर आहे पण...' - Marathi News | shreyas talpade reveals he is willing to do dubbing for Allu Arjun s Pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'लाही आवाज देणार का? श्रेयस तळपदे म्हणाला, 'इच्छा तर आहे पण...'

श्रेयस तळपदे 'पुष्पा 2' साठी डबिंग करणार का? ...

"...देवासोबत भांडत त्याची बायको उभी होती", श्रेयससाठी अमेयची भावुक करणारी कविता, पत्नीचेही डोळे पाणावले - Marathi News | amey wagh emotional poet shreyas talpade and his wife dipti get in tears video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...देवासोबत भांडत त्याची बायको उभी होती", श्रेयससाठी अमेयची भावुक करणारी कविता, पत्नीचेही डोळे पाणावले

"...म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे", अमेय वाघची श्रेयससाठी कविता ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ...

श्रेयस तळपदेने नव्या सिनेमाची केली घोषणा, 'लव्ह यू शंकर'ची पहिली झलक आली समोर - Marathi News | Shreyas Talpade announced a new movie, the first glimpse of 'Love You Shankar' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेने नव्या सिनेमाची केली घोषणा, 'लव्ह यू शंकर'ची पहिली झलक आली समोर

Shreyas Talpade : महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भगवान शंकराशी संबंधीत असलेल्या कथानकावरील 'लव्ह यू शंकर' या चित्रपटाची रिलीज डेट तारीख घोषित करण्यात आली आहे. ...