लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
Satara: शिवेंद्रराजेंसाठी काकींचा मारदेखील खाल्ला; उदयनराजेंनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी  - Marathi News | Kaki also beat for Shivendraraj; Childhood memories awakened by Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शिवेंद्रराजेंसाठी काकींचा मारदेखील खाल्ला; उदयनराजेंनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी 

शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजेंनी सुरूचीवर येवून केलेली दिलजमाई चर्चेचा विषय  ...

मुनावळे जलपर्यटनासाठी शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; इतरांनी श्रेय घेऊ नये - राजू भोसले - Marathi News | Shivendraraje bhosle pursuit of Munawale cruises; Others should not take credit says Raju Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुनावळे जलपर्यटनासाठी शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; इतरांनी श्रेय घेऊ नये - राजू भोसले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, शनिवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन ...

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Support for Maratha reservation, MLA Shivendrasinhraje Bhosale explained the role | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनोज जरांगे-पाटीलांना फार काळ आंदोलन करावे लागणार नाही, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केलं मत

सातारा : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान उठवलं. आरक्षणाच्या मागणीला मराठा समाज म्हणून आमचा निश्चितच पाठिंबा आहे. ... ...

“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे - Marathi News | shivendrasinh raje bhosale slams chhagan bhujbal over obc and maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे शिवेंद्रसिंहराजे यांनी समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. ...

चुकीचे आरोप करणाऱ्यांना भीक घालत नाही, उदयनराजे भोसले यांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला - Marathi News | Udayanaraje Bhosale's advice to Shivendrasimharaja is not begging those who make false accusations | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चुकीचे आरोप करणाऱ्यांना भीक घालत नाही, उदयनराजे भोसले यांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

‘सत्ता तुमच्याकडेही होती. त्यावेळी तुम्ही लोकहिताची कामे केली असती तर.." ...

Satara: घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान - Marathi News | Satara: Udayan Raje should clarify his position regarding Gharpatti, Shivendrasinhraje challenged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान

Satara News: सातारा विकास आघाडी व त्यांच्या नेत्यांनी घरपट्टीबाबत काय निर्णय घेणार आहात, हे स्पष्ट करावं,’ असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. ...

शिवरायांशिवाय कोणत्या राजाने काढलाय वाघनखांनी कोथळा? चुकीचा इतिहास पसरवणे थांबवा - शिवेंद्रसिंहराजे भोसले - Marathi News | Apart from Shivrayan, which king has removed the Kothala with tigers? Stop spreading false history - Shivendrasinhraje Bhosle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवरायांशिवाय कोणत्या राजाने काढलाय वाघनखांनी कोथळा? - शिवेंद्रसिंहराजे भोसले

सज्जनगड येथे रामदासी मठपती, संपर्क कार्यालय प्रमुख आणि कार्यकर्ते यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक विचारमंथन संमेलनात ते बोलत होते. ...

“वाघनखांबाबतच्या शंकांमागे राजकारण, मुद्दामहून...”; शिवेंद्रसिंहराजेंची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | shivendra singh raje challenge to aaditya thackeray that prove that wagh nakh not original | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाघनखांबाबतच्या शंकांमागे राजकारण, मुद्दामहून...”; शिवेंद्रसिंहराजेंची आदित्य ठाकरेंवर टीका

Shivendrasinh Raje Vs Aaditya Thackeray: लंडनमधील ती वाघनखं खोटी आहेत, हे सिद्ध करून दाखवावे, असे थेट आव्हान शिवेंद्रसिंह राजे यांनी आदित्य ठाकरेंना दिले. ...