लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेखर सुमन

शेखर सुमन

Shekhar suman, Latest Marathi News

" शेवटी नियतीच्या जे मनात असतं..." अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांनी व्यक्त केली खंत  - Marathi News | bollywood actor shekhar suman react on actress kangana ranaut and son adhyayan suman relation  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :" शेवटी नियतीच्या जे मनात असतं..." अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांनी व्यक्त केली खंत 

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनी बऱ्याच वर्षानंतर आपला मुलगा आणि कंगना राणौत यांच्या नात्यावर भाष्य केलं.  ...

'12 सिनेमे बंद झाले अन्..'; 'या' प्रसिद्ध स्टारकिडने घेतला होता आत्महत्येचा निर्णय - Marathi News | '12 cinemas closed and..'; 'This' famous starkid had taken the decision of suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'12 सिनेमे बंद झाले अन्..'; 'या' प्रसिद्ध स्टारकिडने घेतला होता आत्महत्येचा निर्णय

Bollywood actor: अलिकडेच अध्ययनने त्याच्या मानसिक आजाराविषयी भाष्य केलं. त्याला कसा मानसिक त्रास झाला आणि त्यातून तो कसा बाहेर पडला हे त्याने सांगितलं. ...

Shekhar Suman : “ते चारजण सापापेक्षा विषारी...”, प्रियंका पाठोपाठ शेखर सुमन यांनी सांगितली आपबीती - Marathi News | Shekhar Suman claims Bollywood celebs 'ganged up' against him, son Adhyayanyayan-to-get-us-removed-from-projects-10071398 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ते चारजण सापापेक्षा विषारी...”, प्रियंका पाठोपाठ शेखर सुमन यांनी सांगितली आपबीती

Shekhar Suman : शेखर सुमन यांनी काही धक्कादायक आरोप केले आहेत. मला आणि माझ्या मुलाला बॉलिवूडमधील त्या चार व्यक्तींनी प्रचंड त्रास दिल्याचा आरोप शेखर सुमन यांनी केला आहे. ...

अभिनेता शेखर सुमनचा मेव्हणा २२ दिवसांपासून बेपत्ता, सीबीआय तपासाची केली मागणी - Marathi News | Actor Shekhar Suman brother-in-law missing for 22 days CBI probe demanded | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता शेखर सुमनचा मेव्हणा २२ दिवसांपासून बेपत्ता, सीबीआय तपासाची केली मागणी

शेखर सुमनचे मेव्हणे डॉ संजय कुमार हे पटनामधून बेपत्ता झाले आहेत. अद्याप त्यांना शोधता का आले नाही म्हणत अभिनेत्याने पोलिसांना सवाल केला आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीला पाहून सैराट झालं शेखरचं जी,फुकटात काम करण्यास झाला होता तैय्यार - Marathi News | When Shekhar Suman Ready to work in film without fees after seen this marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीला पाहून सैराट झालं शेखरचं जी,फुकटात काम करण्यास झाला होता तैय्यार

प्रमुख हिरोची भूमिका असो किंवा विनोदी शेखर सुमन यांनी आपल्या अभिनयाने वेगळीच छाप पाडली आहे. छोटा पडदाही त्यांनी तितकाच गाजवला. कॉमेडी असो किंवा रियालिटी शोचा जज, प्रत्येक भूमिका त्यांनी तितक्याच मेहनतीने निभावली. ...

मला लग्न करण्याची भीती वाटते...! शेखर सुमनच्या लेकाने का घेतला धसका? - Marathi News | adhyayan suman said i am a little apprehensive about getting married because most of my friends are divorced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला लग्न करण्याची भीती वाटते...! शेखर सुमनच्या लेकाने का घेतला धसका?

शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन सध्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अध्ययन मायरा मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलेच नाही. ...

जसा विचार केला तसा तो नव्हताच...! अध्ययन सुमन व मायरा मिश्राचे ब्रेकअप - Marathi News | Adhyayan Suman and Maera Mishra have parted ways | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जसा विचार केला तसा तो नव्हताच...! अध्ययन सुमन व मायरा मिश्राचे ब्रेकअप

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघे एकमेकांपासून विभक्त झालेत. खुद्द मायराने हा खुलासा केला. ...

All Is Well, अध्ययन सुमनबाबतची बातमी खोटी, शेखर सुमनने दिली मीडियाला खरी बातमी, वाचा नेमकं काय घडलं - Marathi News | Shekhar suman slam media who claimed his son Adhyayan died by suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :All Is Well, अध्ययन सुमनबाबतची बातमी खोटी, शेखर सुमनने दिली मीडियाला खरी बातमी, वाचा नेमकं काय घडलं

क्षणाचा विलंब न करता आपल्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. अध्ययन सुखरुप असल्याचे कळाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा श्वास घेतला, ...