Latest Sensex News in Marathi | Sensex Live Updates in Marathi | सेन्सेक्स बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 07:36 AM

  नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. शिवसेनेसोबत जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा - सूत्र

 • 07:29 AM

  काश्मीर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू; मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद

 • 07:00 AM

  मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागलं

 • 06:52 AM

  उत्तरकाशीमध्ये पहाटे 4 वाजता 3.2 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का

 • 06:51 AM

  मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अलेन यांचा कॅन्सरने वयाच्या 65 व्या वर्षी मृत्यू

 • 10:14 PM

  नवी दिल्ली - मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपाध्यक्ष अमित शहांच्या भेटीला, मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलांवर होणार चर्चा

 • 08:33 PM

  टपाल खात्यातील कर्मचा-यांना ६० दिवसांचा बोनस जाहीर, एकूण रु. १३८१६ मिळणार

 • 08:15 PM

  मुंबई- राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे सेनेच्या संपर्कात, काही दिवसांपूर्वी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट

 • 07:02 PM

  मुंबई - परळ येथील एम. डी. कॉलेजमध्ये १२ हजारांची लाच घेताना रजिस्ट्रार अजय शांताराम राणे आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव यांना एसीबीने केली अटक

 • 06:56 PM

  मुंबई - मालाड येथील माईंड स्पेसनजीक एका बॅगेत मृतदेह आढळल्याने खळबळ, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल

 • 06:51 PM

  सातारा- खेडजवळील कशेडी घाटात ट्रक कोसळला

 • 06:39 PM

  मुंबई : एमडी कॉलेजचा निबंधक अजय राणे एसीबीच्या जाळ्यात, १२ हजार रुपयांची लाच घेताना अटक

 • 06:33 PM

  नाशिक- स्वाईन फ्लूमुळे नाशकात एकाच दिवसात तिघांचा मृत्यू, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात आढळले 114 रुग्ण

 • 06:11 PM

  जलयुक्त 'शिव्या'र ! राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची खिल्ली

 • 05:20 PM

  मुंबई - दादर फुल मार्केटसमोरील हत्याकांड : मनोजच्या हत्येसाठी दिली ५० हजारांची सुपारी, मारेकरी गजाआड

All post in लाइव न्यूज़