लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संग्राम साळवी

संग्राम साळवी

Sangram salvi, Latest Marathi News

अभिनेता संग्राम साळवीने 'देवयानी' मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. 'सरस्वती' मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका - Marathi News | marathi actor sangram salvi play important role in sara ali khan ae mere watan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका

'ए मेरे वतन' सिनेमात सचिन खेडेकर यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण, सचिन खेडेकर यांच्याबरोबर आणखी एक मराठमोळा अभिनेता या सिनेमात झळकला आहे. ...

संग्रामचं 'ते' एक वाक्य अन् खुशबूचा लगेच होकार, मराठी जोडप्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी - Marathi News | marathi actor sangram salvi and actress khushboo tawde interesting love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संग्रामचं 'ते' एक वाक्य अन् खुशबूचा लगेच होकार, मराठी जोडप्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

'तुमच्यासाठी काय पन' हा संग्रामचा डायलॉग चांगलाच गाजला होता. तर खऱ्या आयुष्यातही एका डायलॉंगने त्याने खुशबूला प्रपोज केलं होतं आणि तिनेही थेट होकार दिला होता. ...

'फोडणीचा भात अन्...' लोकप्रिय मराठी टीव्ही कपलने बनवलेला पदार्थ पाहून तुम्हीही चक्रावून जाल! - Marathi News | khushboo tawde and sangram salvi marathi couple made fusion fodnicha bhat rice plus maggie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी टीव्ही कपलने बनवलेला पदार्थ पाहून तुम्हीही चक्रावून जाल! आता होताएत ट्रोल

या मराठी अभिनेता आणि पत्नीने नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय कारण त्यांनी बनवलेला पदार्थ नेटकऱ्यांना काही रुचला नाहीए. ...

देवयानी फेम संग्राम साळवीची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, पाहा त्यांचा फॅमिली फोटो - Marathi News | Devyani fame Sangram Salvi's wife also famous actress, see their family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवयानी फेम संग्राम साळवीची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, पाहा त्यांचा फॅमिली फोटो

Sangram Salvi: देवयानी मालिकेत संग्रामची भूमिका संग्राम साळवी याने साकारली आहे. त्याला या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. ...

'सिक्रेट ऑफ गावस्कर'च्या पदरात यश; टीमने जल्लोषात केलं सेलिब्रेशन - Marathi News | marathi web series Secrets of Gavaskar success party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिक्रेट ऑफ गावस्कर'च्या पदरात यश; टीमने जल्लोषात केलं सेलिब्रेशन

Secrets of Gavaskar: काही दिवसांपूर्वीच 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही नवीकोरी वेबसीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रदर्शित झाली. ...

खुशबू तावडेने शेअर केला क्यूट फॅमिली फोटो; पाहा अभिनेत्रीचं त्रिकोणी कुटुंब - Marathi News | marathi actress kushboo tawde share her family photo with baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशबू तावडेने शेअर केला क्यूट फॅमिली फोटो; पाहा अभिनेत्रीचं त्रिकोणी कुटुंब

Kushboo tawde: खुशबूने २ नोव्हेंबर २०२१ मध्ये एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला. खुशबूचं बाळ आता पाच महिन्यांचं झालं असून त्याचं नाव राघव ठेवलं आहे. ...

खुशबू तावडेने शेअर केली बाळाची पहिली झलक; पाहा अभिनेत्रीचा गोड फॅमिली फोटो - Marathi News | devyani fame marathi actress kushboo tawde share her babays first photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशबू तावडेने शेअर केली बाळाची पहिली झलक; पाहा अभिनेत्रीचा गोड फॅमिली फोटो

Kushboo tawde: कोणालाही प्रेमात पाडेल इतंक गोड दिसतं खुशबू-संग्रामचं बाळ ...

मराठमोळी ही अभिनेत्री नुकतीच बनली आई, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | Marathmoli actress recently became a mother, her husband is also a famous actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी ही अभिनेत्री नुकतीच बनली आई, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

मराठी आणि हिंदी छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...